या प्रकाराविरोधात स्थानिक नगरसेवक वाघुले यांनी अतिक्र मण विभागाचे उपायुक्त, नौपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांकडे वारंवार तक्र ारी केल्या. मात्र, त्याची दखल घेतली नाही. काही वेळा थातुरमातूर कारवाई केली जाते. मात्र, जुजबी दंड आकारून फेरीवाल्यांना ...
ठाणे महापालिकेची गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू असून दोन दिवसांपासून येऊर मधील काही बंगल्यांवर देखील कारवाई सुरू केली आहे. ...
वागळे इस्टेट, जुन्या पासपोर्ट ऑफिस जवळील अँफोटेक पार्कची सुमारे ४० ते ४५ फुटांची संरक्षण भिंत व १ झाड सोमवारी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास त्या भिंतीलगत उभ्या केलेल्या तीन आलिशान चारचाकी वाहनांवर पडले. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच ठाणे महापालिका, टाटा मेमोरिअल सेंटर आणि जितो एज्युकेशनल व मेडिकल ट्रस्ट यांच्यातील त्रिपक्षीय सामंजस्य करारावर अंतिम मोहोर उमटवण्यात येणार आहे. ...