लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Thane municipal corporation, Latest Marathi News

आता ५० टक्के आॅनलाईन नोंदणी तर ५० टक्केच वॉक इन पध्दतीने कोरोनाची लस मिळणार - Marathi News | Now 50 per cent online registration and only 50 per cent walk-in corona vaccine will be available | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आता ५० टक्के आॅनलाईन नोंदणी तर ५० टक्केच वॉक इन पध्दतीने कोरोनाची लस मिळणार

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविन अँपवर झालेल्या नवीन बदलामुळे शहरात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत ५० टक्के आॅनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून ५० टक्केच ‘वॉक इन’ पध्दतीने लस देण्यात येणार आहे. ...

'त्या' विकासकांनी अद्यापही फायर फायटींग वाहने पालिकेला दिलीच नाही - Marathi News | The developers have not yet provided fire fighting vehicles to the thane municipality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'त्या' विकासकांनी अद्यापही फायर फायटींग वाहने पालिकेला दिलीच नाही

वाहने न देताच शहर विकास विभागाने देऊन टाकल्या ओसी ...

ठाणे : बिले मिळविण्यासाठी ठेकेदारांचे भर पावसात पालिकेसमोर आंदोलन - Marathi News | Thane: Controversy of contractors in front of the municipality in the pouring rain to get the bills | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे : बिले मिळविण्यासाठी ठेकेदारांचे भर पावसात पालिकेसमोर आंदोलन

बिले न काढल्यास सुरू असलेली कामं बंद करण्याचा इशारा. कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती झालीये बिकट. ...

महापौर बंगल्यातील जुने वडाचे झाड कोसळले, इतिहासाचा साक्षीदार निखळला - Marathi News | The old wadda trees in the mayor's bungalow collapsed in thane, witnessing history | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महापौर बंगल्यातील जुने वडाचे झाड कोसळले, इतिहासाचा साक्षीदार निखळला

येऊर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उपवन तलाव परिसरात ठाण्याच्या महापौर यांचे शासकीय निवासस्थळ आहे. ...

अखेर बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखान्याला’ लागले टाळे, सत्ताधाऱ्यांचे अपयश की प्रशासनाचा हलगर्जीपणा - Marathi News | Balasaheb Thackeray apala davakhana closed. The failure of the authorities or the negligence of the administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखान्याला’ लागले टाळे, सत्ताधाऱ्यांचे अपयश की प्रशासनाचा हलगर्जीपणा

Thane News: दिल्लीत आप या पक्षाच्या वतीने मोहल्ला क्लिनीक ही संकल्पना राबविली आहे. त्याच धर्तीवर ठाणे  महापालिकेच्या माध्यमातून शहरात आपला दवाखाना ही संकल्पना राबविण्याचा निर्णय दोन वर्षापूर्वी घेण्यात आला. परंतु ...

ठाण्यात पाण्यात उतरलेल्या करंटचा चिमुरड्याला बसला शॉक - Marathi News | Chimurdya was shocked by the current in the water in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पाण्यात उतरलेल्या करंटचा चिमुरड्याला बसला शॉक

जांभळी नाक्यावरील हनुमान मंदिर जवळ हा प्रकार घडला असून इलेक्ट्रिक वायर तुटून रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पडली असावी, त्यातून करंट पाण्यात उतरल्याने केवल याला शॉक लागला असावा अंदाज वर्तविला जात आहे ...

मोठा निर्णय ! शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपस्थितीसाठी 1200 रुपये भत्ता - Marathi News | 1200 allowance for online attendance of school students in thane munciple corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोठा निर्णय ! शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपस्थितीसाठी 1200 रुपये भत्ता

महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ विपिन शर्मा यांचा महत्वपूर्ण निर्णय ...

IAS अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या लेटरबॉम्बने खळबळ; मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून तक्रारीविरोधात केला खुलासा  - Marathi News | IAS officer Sanjeev Jaiswal's letterbomb sensation; verification against the complaint by sending a letter to the Chief Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :IAS अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या लेटरबॉम्बने खळबळ; मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवून तक्रारीविरोधात केला खुलासा 

IAS officer Sanjeev Jaiswal's letterbomb : संजय घाडीगावकर यांनी केली होती मुख्यमंत्र्यांकडे तक्रार ...