लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका, मराठी बातम्या

Thane municipal corporation, Latest Marathi News

आयुक्तांनी पत्नीसोबत रंगवल्या भिंती - Marathi News | The wall of the painted with the wife of the Commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयुक्तांनी पत्नीसोबत रंगवल्या भिंती

उन्हातील रविवारची ही रंगपेरणी जशी झोपडपट्टीत उठून दिसत होती, तशीच ती नागरिकांच्या डोळ्यांतही प्रतिबिंबित होत होती. ...

ठाण्यातील मोकळ्या जागेवरील कचऱ्याची झळ चार गाड्यांना - Marathi News | Four garbage traps in Thane free space | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील मोकळ्या जागेवरील कचऱ्याची झळ चार गाड्यांना

सर्वत्र कच-या प्रश्न भेडसावत आहे, त्यातच ठाणे असो या कल्याण येथील डम्पींगवर आगीच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच रविवारी दुपारी ठाण्यात एका मोकळ्या जागेवरील कच-याने पेट घेतला आहे. ...

ठाणे महापालिका तपासणार ‘क्लस्टर’ची व्यवहार्यता - Marathi News | The feasibility of 'cluster' to be examined by Thane Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिका तपासणार ‘क्लस्टर’ची व्यवहार्यता

या कामासाठी प्रत्येक आर्थिक वर्षात पाच कोटी ९४ लाख खर्च अपेक्षित आहे. तो शहर विकास योजना जीआय मॅपिंग या शीर्षकाखाली होईल. ...

ठाणेकरांवर १५ टक्के करवाढ; सेनेने बहुमताच्या जोरावर प्रस्ताव केला मंजूर - Marathi News |  Thane tax hikes up 15%; The proposal has been approved by the Senate on the basis of majority | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांवर १५ टक्के करवाढ; सेनेने बहुमताच्या जोरावर प्रस्ताव केला मंजूर

ठाणे महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ केली नसली, तरीदेखील २०१७ मध्ये झालेल्या ठरावामध्ये ३४ टक्के करवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात येऊन त्याची अंमलबजावणी यंदाच्या वर्षापासून करण्याचा निर्णय घेतला होता. ...

जुन्या ठाण्याची २९ वर्षांनी आठवण, टीडीआरसाठी महासभेत मांडली लक्षवेधी - Marathi News | Remarks in the General Assembly for the TDR, reminding 29 years of old Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जुन्या ठाण्याची २९ वर्षांनी आठवण, टीडीआरसाठी महासभेत मांडली लक्षवेधी

जुन्या ठाण्याच्या विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. जुन्या ठाण्यातील इमारतींच्या पुनर्विकासासाठी टीडीआर मिळावा, यासाठी रस्त्यांची रुंदी ९ मीटरपेक्षा कमी करावी, अशी प्रस्तावाची सूचना भाजपाने मांडली आहे. ...

‘त्या’ निलंबित कामगारांची झाली पुनर्नियुक्ती : जैववैद्यकीय कचरा न उचलण्याचा निर्णय - Marathi News | The 're-appointment' of suspended workers: The decision to not take bio-medical waste in ghantagadi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘त्या’ निलंबित कामगारांची झाली पुनर्नियुक्ती : जैववैद्यकीय कचरा न उचलण्याचा निर्णय

जैववैद्यकीय कचरा न उचलण्याच्या कारणावरून निलंबित केलेले वाहनचालक रवींद्र खेतावत, सफाईसेवक सुरेश बोडेकर आणि दिलीप सोनावळे या तिघांनाही पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय संबंधित ठेकेदाराने बुधवारी घेतला. ...

कळवा रुग्णालयात महिन्याभरात एमआरआय, सिटी स्कॅन सुविधा - Marathi News | MRI, City Scan Facility, at Kalwa Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा रुग्णालयात महिन्याभरात एमआरआय, सिटी स्कॅन सुविधा

हजारो गरीब रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे आणि शिवसेना नगरसेवकांच्या मागणीनुसार येत्या महिन्याभरात एमआरआय आणि सिटी स्कॅन सुविधा सुरू होणार आहे. ...

स्थायी समिती स्थापन करण्याच्या हालचालींना वेग,  शिवसेनेकडून अनेक नावे पुढे  - Marathi News | At the pace of movement of standing committee, many names from Shivsena forward | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्थायी समिती स्थापन करण्याच्या हालचालींना वेग,  शिवसेनेकडून अनेक नावे पुढे 

राज्यात युतीसाठी भाजपाने शिवसेनेला टाळी देण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर ठाण्यातही युतीची विस्कटलेली घडी सावरण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे स्थायी समिती स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ...