कोरोनाशी लढा देतांना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आपणही काही तरी करु शकतो या उद्देशाने ठाणे परिवहन सेवेमार्फत २३ मार्च पासून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत या बसेसमधून २६ हजार ६७२ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचा ...
होम क्वॉरन्टाइन करण्यात आलेल्या नागरीकांवर आता ठाणे महापालिका जीपीएसद्वारे नजर ठेवणार आहे. त्यानुसार आता जीओ टॅगींगचे काम युध्द पातळीवर सुरु झाले आहे. परंतु जर एखाद्या नागरीकाने आपला मोबाइलच घरी ठेवला तर त्याचे परिणामही इतरांना भोगावे लागणार आहेत. त् ...
महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी शहरातील खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसे न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. परंतु असे असतांनाही आजच्या घडीला शहरातील ९० टक्के दवाखाने बंद असल्याची बाब समोर आली आहे. ...
सिंघल पदभार स्वीकारणार असल्याचे निश्चित नसल्याने प्रसारमाध्यमांनादेखील याचा अंदाज नव्हता. मात्र, ते सकाळी लवकर ९.३० च्या दरम्यानच ठाणे महापालिकेत पोहोचले. ...