लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी

Terrorist, Latest Marathi News

पुलवामात दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत एका मेजरसह चार जवानांना वीरमरण - Marathi News | The militants in jammu and kashmir pulwama security force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामात दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत एका मेजरसह चार जवानांना वीरमरण

जम्मू-काश्मीरमधल्या पुलवाम्यात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे. ...

बलुचिस्तानकडून पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; 9 ठार तर 11 जखमी - Marathi News | Suicide attack against Pakistani army; 9 killed, 11 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलुचिस्तानकडून पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; 9 ठार तर 11 जखमी

द बलुचिस्तान पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, बलुच राजी अजोई संगर या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर असलेल्या भागात हा हल्ला झाला. ...

पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला सुरक्षेतील त्रुटी जबाबदार- माजी रॉ प्रमुख - Marathi News | Pulwama Attack Cant Take Place Without Security Lapse Says former Raw Chief vikram sood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामातील दहशतवादी हल्ल्याला सुरक्षेतील त्रुटी जबाबदार- माजी रॉ प्रमुख

चीन आणि पाकिस्तान यांच्या संबंधांचं विक्रम सूद यांच्याकडून विश्लेषण ...

Pulwama Attack: पाकिस्तानी गायकांविरोधात मनसेचा 'सूर'; यूट्युबवरुन टी सीरिजनं गाणी हटवली - Marathi News | Pulwama terror attack T series removes Pakistani singers songs from YouTube after MNS warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack: पाकिस्तानी गायकांविरोधात मनसेचा 'सूर'; यूट्युबवरुन टी सीरिजनं गाणी हटवली

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांविरोधात मनसे आक्रमक ...

Pulwama Attack : दहशदवाद्याचा बिमोड करायचाय तर 'फुटीरतावाद्यांना लगाम घाला' - Marathi News | Pulwama Attack: If you want to overthrow the terrorists, 'Restrain separatists' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack : दहशदवाद्याचा बिमोड करायचाय तर 'फुटीरतावाद्यांना लगाम घाला'

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. ...

Pulwama Attack : युद्ध नको, ‘विंटर नीती’ अवलंबा, देशभर दु:ख, संताप अन् बदल्याची भावना - Marathi News | Pulgama Attack: No war, 'Winter strategy' assurances, sadness and transformation feeling throughout the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack : युद्ध नको, ‘विंटर नीती’ अवलंबा, देशभर दु:ख, संताप अन् बदल्याची भावना

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या. ...

पुलवामानंतर LOCजवळ राजौरीमध्ये IEDचा स्फोट, एक जवान शहीद, एक जखमी - Marathi News | One Army officer has lost his life in an explosion in the Rajouri sector along the Line of Control | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामानंतर LOCजवळ राजौरीमध्ये IEDचा स्फोट, एक जवान शहीद, एक जखमी

जम्मू-काश्मीरमधल्या राजौरीमध्ये पुन्हा एकदा आयईडीचा भीषण स्फोट झाला आहे. ...

मुलासाठी खेळणी पाठवतो म्हणाला, पण...; आठ महिन्यांपूर्वीच बाबा झालेल्या जवानाला वीरमरण - Marathi News | Pulwama Terror Attack : jawana sukhjinder had asked his brother about well being of family just before attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलासाठी खेळणी पाठवतो म्हणाला, पण...; आठ महिन्यांपूर्वीच बाबा झालेल्या जवानाला वीरमरण

Pulwama Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले. पंजाबमधील तरणतारण येथील गंडीविंड धत्तल गावातील जवान सुखजिंदर सिंग हेदेखील जैश-ए-मोहम्मदने केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले आहेत. ...