लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी, मराठी बातम्या

Terrorist, Latest Marathi News

इंटरेस्टींग स्टोरी! दहशतवादी होण्यासाठी 28 वर्षांपूर्वी घरातून निघून गेला अन् गायक बनून परत आला - Marathi News | Interesting Story! He went back home 28 years ago to become a terrorist and came back as a singer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंटरेस्टींग स्टोरी! दहशतवादी होण्यासाठी 28 वर्षांपूर्वी घरातून निघून गेला अन् गायक बनून परत आला

अल्ताफ मीर यांनी 28 वर्षापूर्वी दहशतवादी बनण्यासाठी घरातून पलायन गेले होते. मात्र, ते गायक बनल्याची त्यांची इंटरेस्टींग स्टोरी आहे. ...

Jammu Kashmir : कुपवाड्यात जवानांनी एका दहशतवाद्याचा केला खात्मा - Marathi News | A terrorist has been killed while as two army men injured in an encounter in kupwara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : कुपवाड्यात जवानांनी एका दहशतवाद्याचा केला खात्मा

कुपवाडामध्ये नियंत्रण रेषेजवळ जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. ...

पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या रॅलीत बॉम्बस्फोट, 70 ठार - Marathi News | Pakistan election rally Bomb blast : 33 died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये निवडणुकीच्या रॅलीत बॉम्बस्फोट, 70 ठार

पाकिस्तानमधील दरेंगड भागात असलेल्या मस्तंगमध्ये सुरु असलेल्या निवडणुकीच्या सभेत बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. या बॉम्बस्फोटात अनेक नेत्यांसह 70 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट आयबी, रॉने उधळला; अफगाणिस्तानातील बड्या उद्योगपतीच्या मुलास अटक   - Marathi News | Ib and raw bursted delhi preplanned terrorist attack; arrested afgani businessman's son | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट आयबी, रॉने उधळला; अफगाणिस्तानातील बड्या उद्योगपतीच्या मुलास अटक  

इसिसच्या दहशतवाद्याला करण्यासाठी रॉच्या अधिकाऱ्याला व्हावे लागले इंजिनिअरिंगचा विद्यार्थी  ...

12 Years Of Mumbai Local Train Blast : पावसाळ्यात का होतात बॉम्बस्फोट?  - Marathi News | 12 Years Of Mumbai Local Train Blast Why terrorist choose monsoon season for bomb blast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :12 Years Of Mumbai Local Train Blast : पावसाळ्यात का होतात बॉम्बस्फोट? 

भारतात हाहाकार माजवणारे बॉम्बस्फोट आपण जर पाहिले तर ते जास्तीत जास्त पावसाळ्यातच झालेले आढळून येतील. ...

दहशतवादी मुलाला जवानांनी घेरलं; बातमी ऐकताच वडिलांचा मृत्यू - Marathi News | shopian encounter zeenat naiku father dies after cardiac arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी मुलाला जवानांनी घेरलं; बातमी ऐकताच वडिलांचा मृत्यू

जम्मू काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक ...

आयपीएस अधिकाऱ्याचा भाऊ हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सहभागी - Marathi News | brother of an ips officer joins hizbul mujahideen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयपीएस अधिकाऱ्याचा भाऊ हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सहभागी

पोलिसांकडून दहशतवाद्याचं छायाचित्र प्रसिद्ध ...

Jammu-Kashmir : कुपवाड्यात एका दहशतवाद्याचा खात्मा - Marathi News | 1 terrorist killed in encounter in handwara jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir : कुपवाड्यात एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू काश्मीरमधील कुपवाडात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. ...