लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी

दहशतवादी, मराठी बातम्या

Terrorist, Latest Marathi News

पंतप्रधान नरेंद्र मोदीच सर्वात मोठे दहशतवादी; नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार बरळले - Marathi News | Prime Minister Narendra Modi is the biggest terrorist; National Conference MLAs got bogged down | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदीच सर्वात मोठे दहशतवादी; नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार बरळले

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात मोठे दहशतवादी आणि मानवतेचे खुनी आहेत असे वक्तव्य नॅशनल कॉन्फ्रन्सच्या आमदाराने केले. ...

काश्मीरमधील बारामुल्ला येथे लष्कराकडून चार दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Kashmir : Four terrorists have been gunned down by security forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील बारामुल्ला येथे लष्कराकडून चार दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात झालेल्या चकमकीदरम्यान लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ...

शहीद मेजर कौस्तुभ राणेंवर उद्या अंत्यसंस्कार, पार्थिव आज मुंबईत - Marathi News | Shaheed Major Kaustubh Rane body in Mumbai today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहीद मेजर कौस्तुभ राणेंवर उद्या अंत्यसंस्कार, पार्थिव आज मुंबईत

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पार्थिवावर गुरुवार 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मीरा रोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ...

पाकचे धाबे दणाणले!; मुन्ना झिंगाडाला भारतात आणणार - Marathi News | Pakistan feared scary !; Gangster Munna Zingada will arrive in India | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकचे धाबे दणाणले!; मुन्ना झिंगाडाला भारतात आणणार

झिंगाडा हा पाकिस्तानी नागरिक असल्याचा पाकिस्तानचा दावा फेटाळून लावत थायलंडच्या गुन्हेगारी न्यायालयाने त्याला भारताकडे  सोपविण्याचे आदेश दिले आहेत.  ...

16 जणांना मारणारा दहशतवादी स्फोटके तयार करताना चक्क हसत होता - Marathi News | Terrorist looked into camera and smiled before 2017 Barcelona attack that killed 16 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :16 जणांना मारणारा दहशतवादी स्फोटके तयार करताना चक्क हसत होता

स्पॅनिश माध्यमांनी बॉम्ब तयार करणाऱ्या दहशतवाद्याचे फोटो प्रसिद्ध केले आहे. ...

महाराष्ट्रपुत्र शहीद! आईने एकुलता एक पुत्र गमावला तर चिमुकल्याने पिता... - Marathi News | 34 years Major Kaustubh Rane from maharashtra was martyred in Jammu Kashmir Attack | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्रपुत्र शहीद! आईने एकुलता एक पुत्र गमावला तर चिमुकल्याने पिता...

शहीद झालेले 34 वर्षीय मेजर कौस्तुभ राणे हे ठाणे जिल्ह्यातील मीरारोडचे राहणारे होते. विशेष म्हणजे ते आई वडिलांचे एकुलते एक सुपुत्र होते. ...

दहशतवाद्यांचा खात्मा करताना महाराष्ट्राचे सुपुत्र 'कौस्तुभ राणेंना वीरमरण' - Marathi News | Maharashtra's son Kaustubh Rana Veerraman, while dismissing terrorists | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दहशतवाद्यांचा खात्मा करताना महाराष्ट्राचे सुपुत्र 'कौस्तुभ राणेंना वीरमरण'

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण आले आहे. कौस्तुभ राणे असे या शहीद जवानाचे नाव असून ते नवी मुंबईतील शितल नगर येथे राहात होते. ...

Jammu-Kashmir : घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला ! 4 जवानांना वीरमरण, 4 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu-Kashmir : Four jawans martyred, Four terrorists killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir : घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला ! 4 जवानांना वीरमरण, 4 दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu-Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान 4 जवान शहीद ...