"खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या... तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... ३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
दहशतवादी, मराठी बातम्या FOLLOW Terrorist, Latest Marathi News
काश्मीरच्या खोऱ्यामध्ये या वर्षभरात ठिकठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये विविध दहशतवादी संघटनांच्या एकूण २३० अतिरेक्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार मारले आहे. ...
काश्मिरी दहशतवादी झाकीर मुसा पंजाबमध्ये दिसल्याची माहिती समोर आल्यामुळे भटिंडा व फिरोजपूर जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...
शीखांच्या वेशातील त्याचा एक फोटो गुप्तचर विभागाच्या हाती लागल्यानंतर ही माहिती देण्यात आली असून मीडियासमोर त्याचा फोटो उघड करण्यात आला आहे. ...
राम मंदिराचा वाद सध्या चांगलाच तापला आहे. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याने राम मंदिरासंदर्भात कट रचला आहे. ...
Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सोमवारी (3 डिसेंबर) पहाटेपासूनच जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. ...
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बुधवारी (28 नोव्हेंबर) रात्री अवंतीपुरा परिसरात भारतीय लष्करानं दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवली. ...
जम्मू काश्मीरमधील 'रायझिंग काश्मीर' वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्या प्रकरणात समावेश असलेल्या लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी नवीद जटचा जवानांनी खात्मा केला आहे. ...
Jammu-Kashmir : जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान जवानांनी दोन दहशतवाद्यांचा कंठस्नान घातले आहे ...