भीती आणि तिरस्काराच्या तसेच धर्माच्या आधारे समाजात फूट घालणे आणि राष्ट्रवाद-हिंदुत्ववादाच्या नावाने सहिष्णू-सेक्युलर तत्त्वांचा गळा घोटणे असे कारस्थान सध्या देशात चालू आहे.. त्याची एक प्रयोगशाळा गोव्यात आहे! ...
श्रीनगरजवळील मुजगुंड भागात शनिवारपासून दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. भारतीय जवानांना एका पाकिस्तानी दहशतवाद्यासह दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. यामध्ये मुदासीर नावाच्या दहशतवाद्याचा समावेश असून तो अवघा 14 वर्षाचा आहे. ...