जम्मू-काश्मीरमधील शोपियान सेक्टरमध्ये एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे. रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत भारतीय जवानांनी एक दहशतवाद्याला ठार केले तर एकाला शस्त्रासह अटक केली आहे. ...
नुकत्याच आटोपलेल्या ब्रिक्स परिषदेत दहशतवादाच्या मुद्यावर भारताच्या दबावामुळे पाकिस्ताची कोंडी करण्यात आली होती. मात्र त्याला काही दिवस उलटत नाहीत तोच चिनने दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानला पाठिंबा दिला असून, दहशतवादविरोधी अभियानासाठी पाकिस्तानचे कौ ...
सीमेपलीकडून होणारी घुसखोरी आणि शस्रसंधीच्या उल्लंघनामध्ये घट न झाल्याने संतप्त झालेल्या भारताच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. वारंवार सांगूनही पाकिस्तान सुधरत नसेल तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक केली जाईल, असा र ...
आपल्या भूभागावर दहशतवाद्यांसाठी सुरक्षित ठिकाण नसल्याचा दावा करीत पाकिस्तानने मंगळवारी चीनचा समावेश असलेल्या ब्रिक्स परिषदेचा दहशतवादविरोधी जाहीरनामा फेटाळला आहे. ...
दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी ब्रिक्स देशांनी संघटित आणि समन्वयित कृती करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ब्रिक्स व्यापार चर्चासत्रात प्रतिपादित केली. ...
दहशतवाद पसरविणा-या पाकिस्तानातील अतिरेकी संघटना ‘लष्कर -ए-तोयबा’, जैश-ए-मोहम्मद’ यांचे नाव ब्रिक्स देशांच्या घोषणापत्रात प्रथमच समाविष्ट करण्यात आला असून, भारताचा हा विजय मानला जात आहे. ...