लंडनच्या भुयारी रेल्वेमार्गामध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी 18 वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आल्याची माहिती ब्रिटीश पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंट पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. ...
काश्मीर खो-यातील दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी एक मास्टर प्लान तयार केला आहे. या मास्टर प्लानची अंमलबजावणी करत दहशतवाद्यांचा शोध घेत त्यांना ठार केलं जात आहे ...
अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अबू इस्माईल ठार झाला आहे. नौगाम येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी अबू इस्माईलला ठार केलं आहे. ...
काबूल पुन्हा एकदा आत्मघाती बॉम्बस्फोटानं हादरलं आहे. अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमधील स्टेडियमजवळ दहशतवाद्यांनी आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. ...
सीमेपलिकडील देशातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी आणि पाकिस्तानाकडून वारंवार होणा-या दहशतवादी कारवायांना सडेतोड उत्तर देण्यासाठी 2016 मध्ये 28 सप्टेंबर व 29 सप्टेंबर रोजी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईकची कारवाई ...
राज्यातील सागरी किनारपट्टीसह सीमा भागातील शहरांमध्ये अतिरेकी संघटनांच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व सोलापूर येथे महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) स्वतंत्र युनिट स्थापन करण्याच्या एटीएसच्या प्रस्तावाला गृह विभागाने हिरवा कं ...