लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवाद

दहशतवाद, मराठी बातम्या

Terrorism, Latest Marathi News

श्रीनगरमध्ये BSF कॅम्पवर दहशतवादी हल्ला, तीन दहशतवाद्याचा खात्मा, जैश-ए-मोहम्मदनं स्वीकारली जबाबदारी - Marathi News | A terrorist attack on a BSF camp near Srinagar airport, an attack on terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमध्ये BSF कॅम्पवर दहशतवादी हल्ला, तीन दहशतवाद्याचा खात्मा, जैश-ए-मोहम्मदनं स्वीकारली जबाबदारी

श्रीनगरमधील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. मंगळवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

सीमावर्ती भागातील डझनभर गावांना लक्ष्य, पाकच्या गोळीबारात तीन मुलांचा मृत्यू - Marathi News | Targeting dozens of border villages, targeting three children in Pakistan firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमावर्ती भागातील डझनभर गावांना लक्ष्य, पाकच्या गोळीबारात तीन मुलांचा मृत्यू

पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करीत सीमावर्ती भागातील डझनभर गावांना लक्ष्य केले. यात तीन मुलांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले. ...

लास वेगसमध्ये मृत्यूचे तांडव , संगीत महोत्सवात माथेफिरूने केला बेछूट गोळीबार - Marathi News | In Las Vegas, the funeral fiasco and fiasco fired at the music festival | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लास वेगसमध्ये मृत्यूचे तांडव , संगीत महोत्सवात माथेफिरूने केला बेछूट गोळीबार

एका टोलेजंग इमारतीच्या ३२व्या मजल्यावरून खुल्या मैदानातील खचाखच भरलेल्या संगीत महोत्सवावर एका माथेफिरूने केलेल्या गोळीबारात तब्बल ५८ जण ठार झाले ...

डहाणूच्या युवकाचा ‘इसिस’ला पैसा, दुबईमध्ये बसून उद्योग - Marathi News | Money for Dahanu's youth, Isis, sitting in Dubai, industry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डहाणूच्या युवकाचा ‘इसिस’ला पैसा, दुबईमध्ये बसून उद्योग

मूळचा मुंबईजवळील डहाणूचा असलेल्या अबू नबिल (खरे नाव जमिल) या दुबईत नोकरी करणाºया युवकाने भारतातून गोळा केलेली सुमारे ४० लाख रुपयांची रक्कम, ‘इस्लामिक स्टेट’ या दहशतवादी संघटनेस ...

दहशतवादी हाफिझ सईदने पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांवर ठोकला 10 कोटींच्या मानहानीचा दावा - Marathi News | Terrorist Hafiz Saeed claims defamation of 10 crores on foreign minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवादी हाफिझ सईदने पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांवर ठोकला 10 कोटींच्या मानहानीचा दावा

26/11 ला झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंड कुख्यात दहशतवादी हाफिझ सईद याने पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांच्यावर 10 कोटींच्या मानहानीचा दावा ठोकला आहे. ...

अनुयायांनो, जेथे कुठे तुमचे शत्रू असतील तेथे त्यांना जाळून टाका - आयएस - Marathi News | Followers, burn them wherever your enemies are. - IS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अनुयायांनो, जेथे कुठे तुमचे शत्रू असतील तेथे त्यांना जाळून टाका - आयएस

इस्लामिक स्टेटच्या (आयएस) गट नेत्याने आपल्या अनुयायांना जेथे कुठे तुमचे शत्रू असतील तेथे त्यांना जाळून टाका आणि धर्मावर श्रद्धा नसलेल्यांच्या प्रसारमाध्यमांच्या केंद्रांना लक्ष्य करा, असे आवाहन आॅडिओ रेकॉर्डिंगद्वारे केले आहे. ...

'हाफिज सईदचा फायदा काहीच नाही, मात्र डोक्याला त्रास', पाकिस्तानी मंत्र्याने दिली कबुली - Marathi News | 'Hafiz Saeed does not have the advantage, but the headache', the Pakistani minister said confession | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हाफिज सईदचा फायदा काहीच नाही, मात्र डोक्याला त्रास', पाकिस्तानी मंत्र्याने दिली कबुली

दहशतवादी हाफिज सईद आणि लष्कर-ए-तोयबा आमच्यासाठी आणि दक्षिण आशियाई भागासाठी डोकेदुखी असल्याचं पाकिस्तानने मान्य केलं आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी न्यूयॉर्कमधील एशिया सोसायटीच्या कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं आहे. ...

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच ! पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय लष्कराचं चोख प्रत्युत्तर  - Marathi News | Pakistan Army violated ceasefire in Poonch and Bhimber Gali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या कुरापती सुरूच ! पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय लष्कराचं चोख प्रत्युत्तर 

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. बुधवारी सकाळीदेखील पाकिस्तानकडून भीमबेर गली आणि पूंछ सेक्टरमध्ये शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात आले आहे. ...