लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दहशतवादी हल्ला

दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Terror attack, Latest Marathi News

'अन्न आणि औषधांशिवाय दहशतवाद्यांनी 30 तास दबा धरून बसणे आश्चर्यकारक' - Marathi News | Militants without medicines food officers say slightly odd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अन्न आणि औषधांशिवाय दहशतवाद्यांनी 30 तास दबा धरून बसणे आश्चर्यकारक'

सैन्याला स्फोटकांचा किंवा जास्त क्षमतेच्या शस्त्रांचा वापर करता आला नाही. ...

दहशतवाद्यांचं काय झालं ?, शुद्धीवर येताच मेजर अभिजीत यांनी विचारला सवाल - Marathi News | What happened to the terrorists, came to Dhar, Major Abhijeet asked the question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचं काय झालं ?, शुद्धीवर येताच मेजर अभिजीत यांनी विचारला सवाल

सुंजवां येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले मेजर अभिजित शुद्धीवर आले आहेत. शुद्धीवर येताच त्यांनी दहशतवाद्यांचे काय झाले, असा प्रश्न उपस्थितांना विचारला आहे. ...

सुंजवां हल्ल्याची किंमत पाकिस्तानला चुकवावी लागणार - निर्मला सीतारमण - Marathi News | Pakistan will have to pay for misadventure says defence minister nirmala sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुंजवां हल्ल्याची किंमत पाकिस्तानला चुकवावी लागणार - निर्मला सीतारमण

जम्मूतील सुंजवां येथील लष्करी तळ आणि करण नगर परिसरातील सीआरपीएफ मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षणंत्री निर्मला सीतारमण यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. ...

कोसळत्या बर्फात कारवाई करून उधळला अतिरेकी हल्ल्याचा प्रयत्न, सीआरपीएफ कॅम्प होते लक्ष्य - Marathi News | Targeted by terrorists in the ice-cold attack, the target was the CRPF camp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोसळत्या बर्फात कारवाई करून उधळला अतिरेकी हल्ल्याचा प्रयत्न, सीआरपीएफ कॅम्प होते लक्ष्य

श्रीनगरच्या करन भागात सीआरपीएफच्या (केंद्रीय राखीव पोलीस दल) शिबिरावर सोमवारी सकाळी अतिरेकी हल्ल्याचा प्रयत्न सुरक्षा दलांनी कोसळत्या बर्फात उधळून लावला. यानंतर अतिरेकी लपून बसले असता निमलष्करी दलाच्या जवानाने त्यांना पाहिले. तेव्हा उडालेल्या चकमकीत ...

40 तासांच्या थरारक ‘ऑपरेशन सुंजवा’दरम्यान ' गोंडस चमत्कार' ! - Marathi News | Sunjuwan attack: Pregnant Lady, Who Was Shot at During Sunjuwan Attack Delivers Baby Girl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :40 तासांच्या थरारक ‘ऑपरेशन सुंजवा’दरम्यान ' गोंडस चमत्कार' !

लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यात राइफलमॅन नजीर अहमद यांच्या 35 आठवड्यांच्या गर्भवती पत्नीला गोळी लागली आणि त्या गंभीर जखमी झाल्या. ...

४० तास चालले ‘आॅपरेशन संजुवां’ ४ अतिरेक्यांचा खात्मा : शहीद जवानांची संख्या ५ वर, गोळाबार थांबला - Marathi News |  Four hours of 'Operation Sanjuga' killed; 4 killed, 5 injured in battle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४० तास चालले ‘आॅपरेशन संजुवां’ ४ अतिरेक्यांचा खात्मा : शहीद जवानांची संख्या ५ वर, गोळाबार थांबला

जम्मूतील सुंजवां येथील लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यातील ४ अतिरेक्यांना मारण्यात ४० तासांनी सैन्याला यश आले आहे. तथापि, या चकमकीत सैन्याचे ५ जवान शहीद झाले असून, यात एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. या भागात तपास मोहीम अद्याप सुरूच ...

गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेमुळेच टळला 'पठाणकोट'सारखा दहशतवादी हल्ला - Marathi News | Terrorist attack like 'Pathankot' escaped due to intelligence alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेमुळेच टळला 'पठाणकोट'सारखा दहशतवादी हल्ला

शनिवारी पहाटे जम्मूजवळील सुजवां येथील लष्कराच्या तळावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिलेल्या सतर्कतेचा इशा-यामुळेच पठाणकोट सारखा मोठा दहशतवादी हल्ला टळला आहे. ...

लष्करी तळावरील अतिरेकी हल्ल्यात २ अधिकारी शहीद; ३ दहशतवाद्यांना घातले कंठस्नान - Marathi News | Two army officers killed in military base; 3 terrorists laid bare | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्करी तळावरील अतिरेकी हल्ल्यात २ अधिकारी शहीद; ३ दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

जम्मूजवळील सुजवां येथील लष्कराच्या तळावर जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी शनिवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात २ अधिकारी (जेसीओ) शहीद झाले असून, १ मेजर व १ सुरक्षा जवानाची मुलगी व ५ महिला यांच्यासह ९ जण जखमी झाले. मेजरची प्रकृती गंभीर आहे. हा हल्ला ४ ते ५ अ ...