पंढरपूरची आषाढी वारी झाल्यानंतर येणारी एकादशी म्हणजे परतवारी. या परतवारीला जिल्हाभरातील लाखों भाविक नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी तालुक्यातील नर्सी नामदेव येथे दाखल झाले आहेत. ...
गंगापूररोडवरील सोमेश्वर देवस्थानमधील शिवपिंडीला रंगकाम केल्याचा वाद वाढल्यानंतर रंगकाम काढून घेऊन स्वयंभू प्रगट झालेली पिंड पूर्ववत करण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ट्रस् ...
१२ जूनपासून श्रावणमासाला प्रारंभ होत असल्याने संपूर्ण महिनाभर ९ सप्टेंबरपर्यंत सव्वालाख पार्थिव शिवलिंग तयार केले जाणार आहे. मातीपासून तयार केल्या जाणाऱ्या पार्थिव शिवलिंगाची दैनंदिन पूजा व महाआरती करण्यात येणार आहे. ...
गेल्या वर्षी सुमारे १६ कोटी ७५ लाखांचा निधी केंद्राकडून मंजूर करण्यात आला; मात्र अद्याप येथील १६ हेमाडपंती मंदिरांच्या पुनर्विकासाच्या कामाला मुहूर्त मिळाला जरी असला तरी दुरुस्तीचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. ...
देवाचे प्रश्न एकदा जीवनमरणाचे ठरू लागले की मग माणसांचे प्रश्न टाकावू ठरतात. अशा देशात देव श्रीमंत आणि माणसे दरिद्री असतात. इथे देवासाठी माणसांचे खून होतात आणि त्याच्या सार्वजनिक अस्तित्वासाठी दंगलीही घडवून आणल्या जातात. ...