मानोरी : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील नव्याने उभारण्यात आलेले राम मंदिर परिसरात साडेतीन दिवशीय सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. ...
निफाड : भजन आणि धार्मिक कार्यक्रमांनी निफाड येथील श्री माणकेश्वर चौकातील श्रीराम मंदिरात भक्तिभावाने श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला़ रामनवमीनिमित्त श्रीराम मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ...
खर्डे : येथे रामजन्मोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. सायंकाळी संपूर्ण गावातून श्रीराम रथाची मिरवणूक काढण्यात आली. दुपारी १२ वाजता त्र्यंकेश्वर येथील आनंद महाराज यांचे रामजन्मोत्सवावर कीर्तन पार पडले. ...
खामखेडा : खामखेडा येथे गेल्या दीडशे वर्षांपासून सुरु असलेल्या काठे-कावडीची परंपरा आजही मोठ्या उत्सवात सुरु आहे. चैत्रात महिनाभर चालणाऱ्या उत्सवास मोठ्या थाटात नुकताच प्रारंभ झाला आहे.आजही मोठ्या भक्ती भावाने या उत्सवास लोक सहभागी होत आहेत. ...