लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंदिर

मंदिर

Temple, Latest Marathi News

बालाजी मंदीर : २१ फूटी महागुढीचे नाशिककरांना आकर्षण - Marathi News | Balaji Temple: 21 footpath Mahagoodi attracts Nashikar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बालाजी मंदीर : २१ फूटी महागुढीचे नाशिककरांना आकर्षण

सहस्त्रनाद वाद्य पथक नाशिकच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बालाजी मंदिरात २१ फूटांची अनोखी गुढी उभारली आहे. या गुढीच्या दर्शनासाठी गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येपासून नागरिकांनी मंदिरात गर्दी केली होती. ...

आज देशभर होणार १३ करोड रामनामाचा जप ! - Marathi News | Chanting 13 crore Ramnaam today in the country! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आज देशभर होणार १३ करोड रामनामाचा जप !

पिंपळगाव बसवंत  : प्रभुरामचंद्रांच्या अयोध्या या जन्मभूमीत मंदिर निर्माण व्हावे यासाठी ‘श्री राम जय जय राम’ या विजयी महामंत्राचा जप संपूर्ण भारतभर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात येणार आहे. ...

बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र म उत्साहात - Marathi News | Excitement of the program of Baradad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र म उत्साहात

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे गुरु वारी (दि.४) नवीन खंडेराव महाराज यात्रोत्सवा निमित्ताने बारागाड्या ओढण्यात आल्या. येथील गौरव शेळके यांनी खंडेराव महाराज की जय, येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोषात बारागाड्या ओढण्यात आल्या. ...

वणीच्या श्रीराम मठात विविध धार्मिक कार्यक्र म - Marathi News | Various religious programs in the Shriram Math at Wani | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणीच्या श्रीराम मठात विविध धार्मिक कार्यक्र म

वणी : समर्थ रामदासस्वामी यांचे शिष्य श्री उदासी यांनी येथे स्थापन केलेल्या श्रीराम मठात रामजन्मोत्सवाची लगबग सुरू आहे. दि. १० ते १७ एप्रिल म्हणजेच चैत्र शुद्ध पंचमी ते चैत्र शुद्ध द्वादशी या कलावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव - Marathi News | Khanderao's visit to the yatra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव

चांदवड : तालुक्यातील चिंचोले येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. चिंचोले येथे खंडेराव महाराजांची मोठी यात्रा भरते. यात्रोत्सव काळात विविध ठिकाणच्या वाघे-मुरळींचे जागरण गोंधळाचे कार्यक्रम होतात. सकाळी १० व ...

हनुमान नगर ला सप्ताहाची सांगता - Marathi News | Hanuman Nagar is celebrated for the week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हनुमान नगर ला सप्ताहाची सांगता

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी (हनुमान नगर) येथे २६ मार्च पासून सुरू असलेला अखंड हरिनाम व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सप्ताहाची मंगळवारी (दि.२) रोजी मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. ...

चैत्रोत्सवासाठी सप्तशृंगगडावर प्रशासनाची आढावा बैठक - Marathi News | Review meeting of the administration on Saptashringgad for the Chaitra festival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चैत्रोत्सवासाठी सप्तशृंगगडावर प्रशासनाची आढावा बैठक

सप्तशृंगगड : सप्तशृंगी देवीचा चैत्रोत्सव येत्या १३ ते २० एप्रिलच्या दरम्यान पार पडणार आहे. यासाठी कळवण येथील प्रांत तथा सहाय्यक जिल्हा अधिकारी डॉ. पंकज अशिया व तहसिलदार बंडू कापसे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय व निमशासकीय विभागाची यात्रा नियोजन आ ...

बाबीर बुवा देवस्थान पदयात्रेचे प्रस्थान - Marathi News | Departure from the Bamar Buva Devasthan Parikram | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाबीर बुवा देवस्थान पदयात्रेचे प्रस्थान

सिन्नर : सिन्नर व संगमनेर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या व श्री बाबीर बुवांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या श्री क्षेत्र बुवाजीबाबा देवस्थान डिग्रस ते श्री क्षेत्र बाबीर बुवा देवस्थान, रुई, ता. इंदापूर या पदयात्रेचे मंगळवारी (दि. २६) प्रस्थान झाले. स ...