लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तापमान

तापमान, मराठी बातम्या

Temperature, Latest Marathi News

Gangapur Dam : नाशिकची सगळी मोठी धरणे 50 टक्क्यांच्या खाली आली, गंगापूर धरणात किती पाणी शिल्लक? - Marathi News | Latest news Gangapur dam All the major dams of Nashik have fallen below 50 percent. All the major dams of Nashik have fallen below 50 percent. How much water is left in Gangapur Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकची सगळी मोठी धरणे 50 टक्क्यांच्या खाली आली, गंगापूर धरणात किती पाणी शिल्लक?

Nashik Major Dam : पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. ...

सूर्य कोपला की काय? देशातील सर्वाधिक तापमान अकोला शहरात; मराठवाड्याचेही रेकॉर्ड ब्रेक - Marathi News | Did the sun shine in Vidarbha? Highest temperature in the country in Akola city; Marathwada also broke the record | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सूर्य कोपला की काय? देशातील सर्वाधिक तापमान अकोला शहरात; मराठवाड्याचेही रेकॉर्ड ब्रेक

उष्णतेच्या लाटेत संपूर्ण विदर्भ होरपळून निघत आहे. रविवारी तर विदर्भात सूर्य कोपला की काय, असेच चित्र पाहायला मिळाले. विदर्भातील सर्वच प्रमुख शहरांचे तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले. ...

राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा - Marathi News | Heatwave wreaks havoc in the state, warning of rain with thunder again in some districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

अकोला अन् अमरावती येथे सर्वाधिक ४५.६ अंश तापमान  ...

Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? - Marathi News | Monsoon 2026 Update: When will we get relief from the scorching heat and the sweaty palms? When will the monsoon arrive this year? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?

Monsoon 2026 India arrival date: उन्हाच्या झळा आणि प्रचंड उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तापमान आणखी वाढवण्याचा अंदाज असतानाच मान्सूनबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे. ...

उन्हात काम करत असाल तर काळजी घ्या; हृदय अन् किडनीवर येतोय ताण - Marathi News | Be careful if you are working in the sun; it puts stress on the heart and kidneys | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हात काम करत असाल तर काळजी घ्या; हृदय अन् किडनीवर येतोय ताण

राज्याचा पारा सर्वत्र ४० अंश सेल्सिअसच्या पार गेल्याने नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या उन्हाचा हृदय व किडनीवरही ताण येत असून, नागरिकांनी आपल्या आरोग्याची पुरेपूर काळजी घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. ...

प्रदूषण कमी होताच वाढणार सूर्याची दाहकता - Marathi News | Pollution Masking India's Global Warming: Harvard Study Warns of Future 'Heat Explosion' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रदूषण कमी होताच वाढणार सूर्याची दाहकता

जागतिक स्तरावर सरासरी तापमानात १.४ अंश सेल्सिअसने वाढ झाली असताना भारतात हे प्रमाण केवळ ०.८८ अंश इतकेच राहिले आहे. ही बातमी वरवर पाहता दिलासादायक वाटत असली तरी त्यामागील वास्तव अत्यंत भयावह आहे. ...

सावधान! लोणावळ्यात व्हिला बुकिंग स्कॅम; पर्यटकांची हजारोंनी फसवणूक, प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा - Marathi News | Beware! Villa booking scam in Lonavala; Thousands of tourists cheated, expect action from the administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान! लोणावळ्यात व्हिला बुकिंग स्कॅम; पर्यटकांची हजारोंनी फसवणूक, प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

गेल्या काही दिवसांपासून आकर्षक फोटो, कमी दर आणि आकर्षक ऑफर्स दाखवून पर्यटकांना आमिष दाखवले जात आहे. ...

Maharashtra Rain Alert : राज्यातील हवामानात मोठा बदल; वादळी वाऱ्यासह पुन्हा गारपीटीची शक्यता - Marathi News | Maharashtra Rain Alert : Big change in weather in the state; Chance of hailstorm again with gusty winds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Alert : राज्यातील हवामानात मोठा बदल; वादळी वाऱ्यासह पुन्हा गारपीटीची शक्यता

Maharashtra Rain Alert दिवसभर असलेले तापदायक हवामान, रात्रीचा उकाडा आणि हवामानात वाढलेले बाष्प या एकत्रित वातावरणाचा परिणाम म्हणून मुंबईसह राज्यभरामध्ये मंगळवारी हलक्या पावसाची नोंद झाली. ...