lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टेंभू धरण

टेंभू धरण

Tembhu project, Latest Marathi News

दुष्काळामुळे पाण्यासाठी आता जागते रहो! - Marathi News | Stay awake for water due to drought! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुष्काळामुळे पाण्यासाठी आता जागते रहो!

आतापर्यंत चोरांच्या भीतीने गावांमध्ये ह्यजागते रहोह्णची आरोळी दिली जायची. हे आपण पाहिले आणि ऐकलेही; पण आता दुष्काळामुळे माण तालुक्यातील वरकुटे मलवडी परिसरातील ग्रामस्थ टेंभू योजनेतून महाबळेश्वरवाडी तलावासाठी पाणी सुटलेल्या व्हॉल्व्हजवळ तो दुसरीकडे पू ...

येवल्याचे संस्थापक रघुजीराजे शिंदे यांचा यात्रोत्सवाला सुरु वात - Marathi News | Yogi's founder Raghujiraj Shinde started the yatra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्याचे संस्थापक रघुजीराजे शिंदे यांचा यात्रोत्सवाला सुरु वात

येवला : येवल्याचे संस्थापक रघुजीराजे शिंदे यांच्या तीन दिवशीय यात्रोत्सवाला आजपासून उत्साहात सुरु झाली. या निमित्ताने रघूजीराजे शिंदे यांचा मुखवटा, कावड मिरवणूक तसेच महापूजा आणि समारोपनिमित्ताने छबिना मिरवणूक असे तीन दिवस कार्यक्र म होणार आहे. ...

टेंभू उपसा सिंचन योजनेस द्व‍ितीय सुधारित प्रशासकीय मान्यता - Marathi News | 2nd Revised Administrative Appraisal of Templation Lift Irrigation Planning | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :टेंभू उपसा सिंचन योजनेस द्व‍ितीय सुधारित प्रशासकीय मान्यता

सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील एकूण ७ तालुक्यांच्या सिंचनासाठी महत्त्वाच्या असलेल्या टेंभू उपसा सिंचन योजनेच्या ४ हजार ८८  कोटी ९४ लाख रुपयांच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत द्व‍ितीय सुधारित प्रशासकीय मान्यतादेण्यात आली. या मा ...

सांगली : ताकारी, टेंभू, म्हैसाळच्या थकबाकीचा विषय संपला - Marathi News | Sangli: Subject matter of Takaari, Tembh, Mhaasal ended | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : ताकारी, टेंभू, म्हैसाळच्या थकबाकीचा विषय संपला

सांगली जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनेच्या कित्येक वर्षांपासूनच्या थकबाकीचा विषय कायमस्वरुपी संपविण्यात आला आहे. ...

सांगली : टेंभू योजनेकडील ७४ पदांना कात्री, सुधारित आकृतिबंध जाहीर : शासनाकडून ३० टक्केहून अधिक पदे रद्द झाल्यामुळे अधिकारी, कर्मचारी अस्वस्थ - Marathi News | Sangli: Stampede arrangements have been given to the title of 74 posts, revised format: Officers, employees are unwell due to over 30% posts canceled by the government. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : टेंभू योजनेकडील ७४ पदांना कात्री, सुधारित आकृतिबंध जाहीर : शासनाकडून ३० टक्केहून अधिक पदे रद्द झाल्यामुळे अधिकारी, कर्मचारी अस्वस्थ

अशोक डोंबाळे सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेकडील विभागीय व उपविभागीय बांधकाम कार्यालये गुंडाळण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने आठ दिवसांपूर्वी घेतला आहे. तोपर्यंत चार दिवसांपूर्वी टेंभू योजनेकडील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध शासनाने प्रसिध्द ...

सांगली  : टेंभू योजनेचा बांधकाम विभाग बंद, राज्यातील सात सिंचन महामंडळांची उपविभागीय कार्यालये गुंडाळली - Marathi News |  Sangli: The construction department of the Tembhu project is closed, sub-divisional offices of seven irrigation corporations are rolled out in the state. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली  : टेंभू योजनेचा बांधकाम विभाग बंद, राज्यातील सात सिंचन महामंडळांची उपविभागीय कार्यालये गुंडाळली

राज्यातील सात सिंचन महामंडळांची विभागीय व उपविभागीय बांधकाम कार्यालये गुंडाळण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असून, सांगली जिल्ह्यातील टेंभू योजनेच्या बांधकाम विभागाचाही त्यात समावेश आहे. कृष्णा खोरे महामंडळाच्या अंतर्गत टेंभू उपसा सिंचन योजनेचे व ...

सांगली :थकबाकी भरली, तरच पाणी,  टेंभू, म्हैसाळबाबत शासनाची भूमिका,  मुंबईत बैठक - Marathi News | Sangli: The role of the government about the water, the city and the city, only after the balance was filled, the meeting in Mumbai. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली :थकबाकी भरली, तरच पाणी,  टेंभू, म्हैसाळबाबत शासनाची भूमिका,  मुंबईत बैठक

टेंभू उपसा सिंचन योजनेचे २१ कोटी, तर म्हैसाळ योजनेचे ३४ कोटी रुपये वीज बिल थकीत असून यापैकी ५० टक्के थकबाकी शेतकऱ्यांनी भरली तरच योजना सुरू करू, अशी भूमिका जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळासमोर मुंबईत मांडली. ...