lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेल्हारा

तेल्हारा

Telhara, Latest Marathi News

हताश सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने उभ्या पिकात फिरविला रोटावेटर - Marathi News | A desperate farmer turns a rotavator into a soybean crop | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हताश सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने उभ्या पिकात फिरविला रोटावेटर

Akola, Agriculture, Telhara Farmer लागवडीचा खर्चही वसुल होण्याची शक्यता नसल्याचे पाहून काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकात चक्क रोटावेटर फिरविले आहे. ...

तेल्हाऱ्यातील व्यापारी वाटमारीचा नव्हे हनीट्रॅपचा बळी! - Marathi News | Telhara Trader become Honeytrap victim | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तेल्हाऱ्यातील व्यापारी वाटमारीचा नव्हे हनीट्रॅपचा बळी!

HoneyTrap दोघींनी त्याला अडवत त्याच्या जवळील सोने आणि रोख मागितली. ...

जबरी चोरी प्रकरणातील आणखी एक पिस्तूल जप्त; आरोपींना पोलीस कोठडी - Marathi News | Another pistol seized in robbery case; Accused to police custody | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जबरी चोरी प्रकरणातील आणखी एक पिस्तूल जप्त; आरोपींना पोलीस कोठडी

दहीहांडा पोलिसांनी पडसोद येथील घटनास्थळाची पाहणी केली असता, तेथे आणखी एक पिस्तूल व दोन जिवंत काडतूस मिळून आली आहेत. ...

बंदुकीच्या धाकावर पती-पत्नीने टाकला दरोडा; काही तासातच अडकले पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Husband and wife robbed at gunpoint; Within hours, caught by the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बंदुकीच्या धाकावर पती-पत्नीने टाकला दरोडा; काही तासातच अडकले पोलिसांच्या जाळ्यात

दोन्ही आरोपींना इतर पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने काही तासांच्या आत अटक केली. ...

हिंगणी येथे गॅस सिलिंडरचा स्फोट; तीन घरांना आग! - Marathi News | Explosion of gas cylinder at Hingani; Three houses on fire! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हिंगणी येथे गॅस सिलिंडरचा स्फोट; तीन घरांना आग!

हिंगणी बु.येथील मंगला शेषराव कोरडे यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. ...

दोन वृद्ध शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू - Marathi News | Two elderly farmers die of electric shock | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन वृद्ध शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

पांडुरंग अमृता पाथ्रीकर (७०) व रामकृष्ण संपत शिखरे (७४) अशी मृतकांची नावे आहेत. ...

कर्मचारी पॉझिटिव्ह; तेल्हारा ‘तहसील’ सील नाही! - Marathi News | Employee positive; Telhara 'tehsil' office not sealed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कर्मचारी पॉझिटिव्ह; तेल्हारा ‘तहसील’ सील नाही!

कार्यालय सील करण्याची गरज होती; परंतु प्रशासनाने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. ...

तेल्हारा तालुक्यात बोंडअळीचा शिरकाव - Marathi News | Infestation of Bollworn in Telhara taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तेल्हारा तालुक्यात बोंडअळीचा शिरकाव

शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...