लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

हुबेहूब आईप्रमाणे दिसतो छोटा लिंबाचिया; भारती सिंहने शेअर केली बाळाची पहिली झलक - Marathi News | tv bharti singh and haarsh limbachiyaa finally reveals first time son laksh limbachiyaa face video and photos goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हुबेहूब आईप्रमाणे दिसतो छोटा लिंबाचिया; भारती सिंहने शेअर केली बाळाची पहिली झलक

Bharti singh: भारतीने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिल्यापासून सोशल मीडियावर त्याची तुफान चर्चा रंगली होती. या बाळाला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. ...

वच्छी इज बॅक! संजीवनीचा वच्छी स्टाइलमध्ये रेन डान्स; Video होतोय व्हायरल - Marathi News | ratris khel chale fame vacchi aka sanjeevani patil Rain dance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वच्छी इज बॅक! संजीवनीचा वच्छी स्टाइलमध्ये रेन डान्स; Video होतोय व्हायरल

Sanjeevani patil: या मालिकेत वच्छीच्या अभिनयासोबतच तिचा डान्स विशेष चर्चेला गेला. आण्णांसमोर विडंबनात्मक डान्स करुन तिने प्रेक्षकांची वाहवाह लुटली होती. ...

पांडुरंग आणि Google Maps..., वाचा, ‘ज्ञानेश्वर माऊली’मधील अभिनेत्याची अनोखी पोस्ट - Marathi News | sony marathi Dnyaneshwar Mauli serial Varun Bhagwat special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पांडुरंग आणि Google Maps..., वाचा, ‘ज्ञानेश्वर माऊली’मधील अभिनेत्याची अनोखी पोस्ट

Dnyaneshwar Mauli fame Varun Bhagwat post : आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ‘ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकेत संत ज्ञानेश्वरांची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता वरुण भागवत याने एक हटके पोस्ट शेअर केली आहे. सध्या वरुणच्या याच पोस्टची चर्चा आहे. ...

लग्नानंतर शर्मिष्ठा- तेजसने दिली गुडन्यूज; अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actress sharmishtha raut buy new luxurious car for her husband teja desai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रीने दिली 'गुड-न्यूज'; शर्मिष्ठा-तेजसची पोस्ट चर्चेत

Sharmishtha raut: शर्मिष्ठाने तेजस देसाईसोबत लग्न केलं असून आता या दोघांच्या संसारात एका नव्या पाहुण्याने एन्ट्री घेतली आहे. या नव्या पाहुण्यासोबत तिने काही फोटो पोस्ट करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. ...

ओम राऊत घेणार ‘शक्तिमान’ची जबाबदारी!, Superhero रुपेरी पडद्यावर येण्यास सज्ज - Marathi News | Om Raut to take charge of Shaktiman Superhero ready to hit the big screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओम राऊत घेणार ‘शक्तिमान’ची जबाबदारी!, Superhero रुपेरी पडद्यावर येण्यास सज्ज

१९९७ ते २००० या काळात डीडी नॅशनलवर प्रसारित होणारी आणि लहान मुलांपासून ते युवा व वृद्धांपर्यंत सर्वांनाच भुरळ पाडली होती. ...

दिपिकासाठी दिपा लढणार कायदेशीर लढाई; इनामदारांविरोधात चढणार न्यायालयाची पायरी? - Marathi News | tv serial rang maza wegla Deepa will fight a legal battle for Deepika | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिपिकासाठी दिपा लढणार कायदेशीर लढाई; इनामदारांविरोधात चढणार न्यायालयाची पायरी?

Rang maza wegla: दु:ख, संताप एकत्र धुमसत असल्यामुळे दिपाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ...

नवा गडी नवं राज्य:अनिता दातेला मिळणार चिमुकल्या कार्तिकीची साथ; नव्या मालिकेत साईशाची महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | ranga maza wegla fame child artist saisha bhoir new upcoming serial Nava Gadi Nava Rajya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवा गडी नवं राज्य:अनिता दातेला मिळणार चिमुकल्या कार्तिकीची साथ

Saisha bhoir: 'रंग माझा वेगळा' या मालिकेत साईशाने, कार्तिकी ही भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांना उदंड प्रतिसादही दिला होता. मात्र, मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच तिने मालिका सोडली. ...

तुझ्यात जीव रंगला...! लग्नाआधीच राणादा व पाठकबाईंचं लंडन व्हॅकेशन, पाहा रोमॅन्टिक VIDEO - Marathi News | Tujhyat Jeev Rangla fame Akshaya Deodhar, Hardeek Joshishare london vacation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्यात जीव रंगला...! लग्नाआधीच राणादा व पाठकबाईंचं लंडन व्हॅकेशन, पाहा रोमॅन्टिक VIDEO

Akshaya Deodhar, Hardeek Joshi : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले राणादा आणि पाठक बाई अर्थात हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांची बातच न्यारी. सध्या काय तर हे कपल लंडनमध्ये एकमेकांसोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. ...