लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

तू चाल पुढं: धनश्रीच्या व्यक्तिरेखेवरील पडदा दूर; नव्या मालिकेत साकारणार 'ही' भूमिका - Marathi News | marathi actress dhanashri kadgaonkar new serial tu chal pudhe coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू चाल पुढं: धनश्रीच्या व्यक्तिरेखेवरील पडदा दूर; नव्या मालिकेत साकारणार 'ही' भूमिका

Dhanashri kadgaonkar: एक-दीड वर्षाच्या दिर्घ सुट्टीनंतर धनश्री पुन्हा एकदा कलाविश्वात कमबॅक करत आहे. विशेष म्हणजे नव्या मालिकेतही तिचा दरारा पाहायला मिळणार आहे. ...

-तर मग ‘रंग माझा वेगळा’ सीरिअल का सोडली? चिमुकल्या साइशा भोईरचे आईवडील ट्रोल  - Marathi News | Rang Maza Vegla fame Saisha Bhoir parents troll on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :-तर मग ‘रंग माझा वेगळा’ सीरिअल का सोडली? चिमुकल्या साइशा भोईरचे आईवडील ट्रोल 

Saisha Bhoir : होय, साइशाच्या नव्या मालिकेचा प्रोमो प्रोमो रिलीज होताच साइशाचे पालक सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत... ...

'कुक्की गँगचे आदरणीय मेंबर्स..'; 'ठिपक्यांची रांगोळी'फेम कलाकारांची ऑफस्क्रीन धम्माल - Marathi News | thipkyanchi rangoli serial kuki aka atul todankar share instagram post off screen enjoyment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुक्की गँगचे आदरणीय मेंबर्स..'; 'ठिपक्यांची रांगोळी'फेम कलाकारांची ऑफस्क्रीन धम्माल

Thipkyanchi rangoli: 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेत कुक्कीची भूमिका साकारणाऱ्या अतुल तोडणकर यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ...

Happy Ending! अखेर देशपांडे सरांनी केला इंद्रा- दिपूच्या नात्याचा स्वीकार - Marathi News | popular marathi serial man udu udu zal deshpande sir gived permission for indra deepu relation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Happy Ending! अखेर देशपांडे सरांनी केला इंद्रा- दिपूच्या नात्याचा स्वीकार

Man udu udu zal: इंद्रा आणि दिपू यांच्या नात्याला देशपांडे सरांनी कडाडून विरोध केला होता. काही झालं तरी गुंडप्रवृत्तीच्या इंद्रासोबत दिपूचं लग्न लावून देणार नाही असा अट्टाहास देशपांडे सरांचा होता. ...

'चला हवा येऊ द्या'मध्ये अशोक सराफ यांचा अपमान; नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | Insult to Ashok Saraf in Chala Hawa Yeu Dya tv show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'मध्ये अशोक सराफ यांचा अपमान; नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

Ashok saraf:अलिकडेच या कार्यक्रमाच्या मंचावर ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांनी हजेरी लावली होती. मात्र, या कार्यक्रमात त्यांना अपमानस्पद वागणूक दिल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. ...

'..झाली माझी दैना'! प्रदीपला कंटाळली मानसी? पाहा अभिनेत्रीचा भन्नाट व्हिडीओ - Marathi News | marathi actress mansi naik shared video with husband pradeep kharera | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'..झाली माझी दैना'! प्रदीपला कंटाळली मानसी? पाहा अभिनेत्रीचा भन्नाट व्हिडीओ

Mansi naik: सोशल मीडियावर मानसी कमालीची सक्रीय असून वरचेवर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने प्रदीपसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

गॅरीची रिअल लाइफ पत्नी हरवली बालपणीच्या आठवणीत; मान्सून ट्रिपमध्ये घेतला पाण्यात मनमुरादपणे भिजण्याचा आनंद - Marathi News | marathi actress sukhada khandkekar share monsoon picnic video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुखदा खांडकेकरचा मान्सून ट्रिपचा व्हिडीओ व्हायरल; हरवली बालपणीच्या आठवणीत

Sukhada Khandkekar: अलिकडेच तिने तिच्या मान्सून ट्रिपचे काही फोटो, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये तिच्यातील अल्लडपणा दिसून येत आहे. ...

पुन्हा एकदा वहिनीसाहेबांचा ठसका; धनश्री काडगांवकर झळकणार 'या' मालिकेत - Marathi News | marathi actress Dhanashri Kadgaonkar upcoming serial tu chal pudhe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा वहिनीसाहेबांचा ठसका; धनश्री काडगांवकर झळकणार 'या' मालिकेत

Dhanashri Kadgaonkar: काही महिन्यांपूर्वी धनश्रीने एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला. या बाळाच्या संगोपनासाठी तिने कलाविश्वातून तात्पुरता ब्रेक घेतला होता. ...