लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

Bigg Boss 16 House Photos: ‘बिग बॉस 16’मध्ये असणार चार बेडरूम, ही असेल थीम; समोर आले ‘बीबी हाऊस’चे इनसाईड फोटो - Marathi News | Bigg Boss 16 House Photos Theme Is Based On Circus 4 Bedrooms For Contestants | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस 16’मध्ये असणार चार बेडरूम, ही असेल थीम; पाहा ‘बीबी हाऊस’चे इनसाईड फोटो

Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’मध्ये यावेळी कोण कोण स्पर्धक सहभागी होणार, याची उत्सुकता आहेच. पण या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात नवं काय दिसणार? हे जाणून घेण्यासही चाहते उत्सुक आहेत. तर आता त्याचेही अपडेट समोर आले आहेत. ...

Best Selling 50 inch Smart TV: छप्परफाड डिस्काउंट! हे आहेत 50 इंचांचे सर्वात स्वस्त LED TV, खरेदीची जबरदस्त संधी - Marathi News | Best Selling 50 inch Smart TV in cheapest price | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :छप्परफाड डिस्काउंट! हे आहेत 50 इंचांचे सर्वात स्वस्त LED TV, खरेदीची जबरदस्त संधी

खरे तर, सणासुदीच्या काळात काही निवडक Smart TV खरेदीवर मोठा डिस्काउंट ऑफर केला जात आहे. ...

'भाभी जी घर पर हैं'मधील अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; 19 वर्षीय मुलाचे निधन - Marathi News | Bhabhi ji ghar par hai actor jeetu guptas son ayush died at the age of 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाभी जी घर पर हैं'मधील अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; 19 वर्षीय मुलाचे निधन

कॉमेडियन सुनील पाल यांनी आयुषच्या अकाली निधनावर दुःखद व्यक्त केले. ...

Bigg Boss 16 : सलमान खानला 1000 कोटी मानधन?; 'भाईजान' म्हणाला, एवढे पैसे मिळाले तर... - Marathi News | Salman Khan On Rumours Of Charging Rs 1,000 Crore For Bigg Boss 16 "If I Get This Amount, I Will..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16 : सलमान खानला 1000 कोटी मानधन?; 'भाईजान' म्हणाला, एवढे पैसे मिळाले तर...

Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’ होस्ट करण्यासाठी सलमानने म्हणे 1000 कोटी वसूल केल्याचं म्हटलं जात आहे. आता खुद्द सलमानने यावर खुलासा केला आहे. ...

VIDEO: "...तर मी आज कुणीच नसते", हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावनं सांगितली तिच्या आयुष्यातील 'दुर्गा' - Marathi News | then I wouldnt be anybody today says Namrata Sambherao of Hasikjatra fame about the Durga of her life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: "...तर मी आज कुणीच नसते", हास्यजत्रा फेम नम्रता संभेरावनं सांगितली तिच्या आयुष्यातील 'दुर्गा'

'महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम' अभिनेत्री नम्रता संभेराव हिनं नवरात्रीच्या निमित्तानं सोमवारी 'सोनी मराठी'च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. ...

“Bigg Boss Marathi 4’च्या होस्टसाठी मी खूप नावं ऐकलेली, पण...”; वाचा, महेश मांजरेकरांची खास मुलाखत - Marathi News | Bigg Boss Marathi 4 Host Mahesh Manjrekar Exclusive Interview Colors marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“होस्टसाठी मी खूप नावं ऐकलेली, पण...”; वाचा, महेश मांजरेकरांची खास मुलाखत

Bigg Boss Marathi 4, Mahesh Manjrekar : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात जाण्यासाठी मुलगी सई आणि गौरीला काय टीप्स द्याल? यंदा कसा असेल स्पेशल लुक? वाचा, महेश मांजरेकरांनी काय दिलं उत्तर... ...

Bigg Boss Marathi 4 :  ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कोणते स्पर्धक बघायला आवडतील? महेश मांजरेकरांनी हे दिलं उत्तर - Marathi News | bigg boss marathi 4 mahesh manjrekar said i want shivali parab gaurav more in bigg boss house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस मराठी’च्या घरात कोणते स्पर्धक बघायला आवडतील? महेश मांजरेकरांनी हे दिलं उत्तर

Bigg Boss Marathi 4 : ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र बघतो, तो छोट्या पडद्यावरचा सर्वाधिक वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो परत येतोय. होय, आम्ही बोलतोय ते ‘बिग बॉस मराठी 4’बद्दल. ...

Indian Idol Season 13 : आम्हाला रीतो रीबा परत हवा..., ‘इंडियन आयडल 13’वर संतापले लोक - Marathi News | Indian Idol Season 13 troll Rito Riba Fans Says Bring Back Him In The Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आम्हाला रीतो रीबा परत हवा..., ‘इंडियन आयडल 13’वर संतापले लोक

Indian Idol Season 13 : ऑडिशननंतर ‘इंडियन आयडल 13’चे टॉप 15 कंटेस्टंट्स फायनल झाले आहेत. आता शो नव्या दमानं सुरू होईल. अर्थात त्याआधीच हा शो वादात सापडला आहे आणि याचं कारण आहे अरूणाचलचा रीतो रीबा.... ...