लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

Kalyani Kurale : व्यक्ती व्यक्तीसाठी झुरतो..., ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम कल्याणी कुरळेला आधीच लागली होती मृत्यूची चाहूल? - Marathi News | Tujhyat Jeev Rangala Fame marathi actress Kalyani Kurale Jadhav Death video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्यक्ती व्यक्तीसाठी झुरतो.., अभिनेत्री कल्याणी कुरळेला आधीच लागली होती मृत्यूची चाहूल?

Tujhyat Jeev Rangala Fame Kalyani Kurale Death : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव हिचं काल अपघाती निधन झालं. तिने मृत्यूच्या एक दिवसाआधीच एक रिल व्हिडीओ शेअर केला होता... ...

वाढदिवस अन् प्रेमाची भाकरी...; अभिनेत्री कल्याणी कुरळेनं शेअर केलेली ‘ती’ पोस्ट ठरली अखेरची - Marathi News | Tujhyat Jeev Rangala Fame Kalyani Kurale Road Accident Death last Birthday Post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाढदिवस अन् प्रेमाची भाकरी...; अभिनेत्री कल्याणी कुरळेनं शेअर केलेली ‘ती’ पोस्ट ठरली अखेरची

Tujhyat Jeev Rangala Fame Kalyani Kurale Death : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत सहाय्यक भुमिका साकारणारी अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा कोल्हापूर सांगली महामार्गावर डंपरने धडक दिल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ...

Bigg Boss 16 Update: भाई ‘बिग बॉस’ने तो गेम ही पलट दिया...! अर्चनाची पुन्हा एन्ट्री, प्रियंका नाही ‘ही’ स्पर्धक झाली आऊट  - Marathi News | bigg boss 16 update archana autam came back gori-nagori eliminated | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाई ‘बिग बॉस’ने तो गेम ही पलट दिया...! अर्चनाची पुन्हा एन्ट्री, ‘ही’ स्पर्धक झाली आऊट 

Bigg Boss 16: ‘शिव ठाकरेवर (Shiv Thakare) हात उचलल्यामुळे बिग बॉसने अर्चना गौतमला (Archana Gautam) बाहेरचा रस्ता दाखवला होता ... ...

Siddhaanth Surryavanshi : अभिनेता सिद्धांत जिममध्ये व्यायाम करताना कोसळला आणि...., आता व्हायरल होतेय त्याची शेवटची पोस्ट - Marathi News | Siddhaanth Vir Surryavanshi Death last instagram post went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिममध्ये व्यायाम करताना कोसळला आणि...., आता व्हायरल होतेय सिद्धांतची शेवटची पोस्ट...!!

Siddhaanth Vir Surryavanshi Death: : टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याच्या अकाली निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्व हादरलं आहे. सिद्धांत जिममध्ये वर्कआऊट करत होता. वर्कआऊट करताना त्याला  हृदयविकाराचा झटका आला आणि तो जमिनीवर कोसळला.... ...

Onkar Bhojane : “ओंकार भोजनेचा सुनील ग्रोव्हर करून टाकला...”, ‘हास्यजत्रा’ सोडताच विनोदवीर झाला ट्रोल - Marathi News | Onkar Bhojane Quit Maharashtrachi Hasyajatra For fu bai fu Show troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“ओंकार भोजनेचा सुनील ग्रोव्हर करून टाकला...”, ‘हास्यजत्रा’ सोडताच विनोदवीर झाला ट्रोल

Maharashtrachi Hasyajatra, Onkar Bhojane : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला विनोदवीर ओंकार भोजने आता ‘फू बाई फू’ या कॉमेडी शोमध्ये दिसतोय. पण याचमुळे ओंकार गेल्या काही दिवसांपासून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. ...

'तारक मेहता का उल्टा चष्मा’'मुळे मिळत नाहीय काम; 'या' अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली... - Marathi News | kajal pisal audition for dayaben role taarak mehta ka ooltah chashmah says makers didnt call me back | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता का उल्टा चष्मा’'मुळे मिळत नाहीय काम; 'या' अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली...

अभिनेत्री काजल पिसल हिने दयाबेनच्या रोलसाठी ऑडिशन दिले आहे आणि ही दयाबेनच्या भूमिकेत लवकरच दिसणार आहे अशी जोरदार चर्चा देखील होती. मात्र आता एका मुलाखतीदरम्यान काजलने मोठा खुलासा केला आहे. ...

Bigg Boss 16 : चाहत्यांची धमकी अन् ‘बिग बॉस’च्या घरात अर्चना गौतमची पुन्हा होणार एन्ट्री? - Marathi News | Archana Gautam to re-enter Bigg Boss 16 after being thrown out for physical violence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 16 : चाहत्यांची धमकी अन् ‘बिग बॉस’च्या घरात अर्चना गौतमची पुन्हा होणार एन्ट्री?

Bigg Boss 16 : शिव ठाकरेवर हात उचलणं अर्चनाला चांगलंच महाग पडलं आणि मग काय? बिग बॉसने अर्चनाला थेट बाहेरचा रस्ता दाखवला... ...

Bigg Boss 16 Breaking: ‘बिग बॉस 16’मध्ये मोठा ट्विस्ट, अर्ध्या रात्री अर्चना गौतमची हकालपट्टी? - Marathi News | Bigg Boss 16 Archana Gautam Thrown Out Of The House Allegedly Due To Physical Violence With Shiv Thakare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘बिग बॉस 16’मध्ये मोठा ट्विस्ट, अर्ध्या रात्री अर्चना गौतमची हकालपट्टी?

Bigg Boss 16 Breaking: ‘बिग बॉस 16’बद्दल एक शॉकिंग बातमी ऐकायला मिळतेय. होय, बिग बॉसने अर्चना गौतमची  घरातून हकालपट्टी केली आहे. ...