लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टेलिव्हिजन

टेलिव्हिजन, मराठी बातम्या

Television, Latest Marathi News

हिंदी अभिनेत्याने धरला ऋतुजा बागवेच्या तालावर ठेका; 'अंगारों से' वर केला जबरदस्त डान्स - Marathi News | Hindi actor ankit gupta and rutuja bagawe share dance video on allu arjun movie song angarone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदी अभिनेत्याने धरला ऋतुजा बागवेच्या तालावर ठेका; 'अंगारों से' वर केला जबरदस्त डान्स

Rutuja bagawe: ऋतुजा सध्या हिंदी मालिकेत काम करत असून तिच्या सहकलाकारासोबत तिने 'अंगारो सें' या गाण्यावर डान्स केला आहे. ...

Bigg boss: 7 आठवड्यांसाठी रिमी सेनला मिळाले होते 2 कोटी?; अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | bollywood actress rimi-sen-bigg boss offer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss: 7 आठवड्यांसाठी रिमी सेनला मिळाले होते 2 कोटी?; अभिनेत्रीने केला खुलासा

Rimi sen:रिमीला करायचा नव्हता बिग बॉस हा शो करायचा नव्हता. मात्र, तिने हा शो करावा यासाठी मेकर्स तिच्या मागे लागले होते असं तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं. ...

वयाच्या 65 व्या वर्षीही मुकेश खन्ना आहेत अविवाहित; 'या' कारणामुळे केलं नाही अद्यापही लग्न - Marathi News | mukesh-khanna-on-why-he-unmarried-at-65-says-i-did-not-take-any-pledge-like-bhishma-pitama | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या 65 व्या वर्षीही मुकेश खन्ना आहेत अविवाहित; 'या' कारणामुळे केलं नाही अद्यापही लग्न

Mukesh Khanna: मुकेश खन्ना आज ६५ वर्षांचे आहेत या काळात यांनी यश, प्रसिद्ध, संपत्ती सारं काही कमावलं. मात्र, अजूनही लग्न केलं नाही. त्यामुळे त्यांचे चाहते कायम त्यांना याविषयी प्रश्न विचारत असतात. ...

मास्तरीणबाई आणि अधिपतीने दिली अल्लू अर्जुन-रश्मिकाला टक्कर; 'अंगारो से'वर केला डान्स - Marathi News | marathi actress shivani rangole and hrishikesh shelar follow pushpa 2 movie song angarose | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मास्तरीणबाई आणि अधिपतीने दिली अल्लू अर्जुन-रश्मिकाला टक्कर; 'अंगारो से'वर केला डान्स

Shivani rangole: सध्या सोशल मीडियावर या जोडीचा व्हिडीओ चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. ...

अप्पीच्या बापूंनाही लागलं व्हायरल ट्रेंडचं वेड; 'होगा तुमसे प्यारा कौन'वर केला भन्नाट डान्स - Marathi News | appi amchi collector fame bapu follow viral trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अप्पीच्या बापूंनाही लागलं व्हायरल ट्रेंडचं वेड; 'होगा तुमसे प्यारा कौन'वर केला भन्नाट डान्स

Santosh patil: अप्पीच्या बापूंनी 'होगा तुमसे प्यारा कौन' या ट्रेंडिंग गाण्यावर रील केलं असून त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. ...

शिवानी सुर्वेच्या नवीन मालिकेचा पहिल्या भागावर अंकुश चौधरीने दोन शब्दात दिली प्रतिक्रिया: म्हणाला.. - Marathi News | Ankush Chaudhary reacts to the first episode of Shivani Surve new serial Thod Tuz Ani Thod Maz | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी सुर्वेच्या नवीन मालिकेचा पहिल्या भागावर अंकुश चौधरीने दोन शब्दात दिली प्रतिक्रिया: म्हणाला..

अंकुश चौधरीने शिवानी सुर्वेची नवी मालिका 'थोडं तुझं आणि थोडं माझं' पाहून त्याची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे (shivani surve, ankush chaudhay) ...

सुर्यास्त पाहणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? पहिल्याच मालिकेतून गाजवली मराठी इंडस्ट्री - Marathi News | Do you recognize this actress who watches the sunset The Marathi industry became famous from the very first serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुर्यास्त पाहणाऱ्या 'या' अभिनेत्रीला ओळखलं का? पहिल्याच मालिकेतून गाजवली मराठी इंडस्ट्री

Marathi actress: ही अभिनेत्री मराठी कलाविश्वासह सोशल मीडियावरही बरीच सक्रीय आहे. ...

अप्पी आमची कलेक्टर: अखेर बाप-लेकाची होणार भेट; अर्जुन करणार सिंबाची सुटका - Marathi News | Appi Aamchi Collecto dather and son finally meet Arjun will rescue Simba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अप्पी आमची कलेक्टर: अखेर बाप-लेकाची होणार भेट; अर्जुन करणार सिंबाची सुटका

Appi Amchi Collector: अर्जुन, सिंबाचा शोध घेतो आणि त्याची सुखरुपपणे सुटका करतो. ...