लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा

Telangana, Latest Marathi News

"ओवैसी जिनांचे अवतार, त्यांना मत देण्याचा अर्थ म्हणजे भारताविरुद्धं मत देणं" - Marathi News | telangana ghmc elections tejasvi surya attacks asaduddin owaisi jinnah anti india hyderabad | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"ओवैसी जिनांचे अवतार, त्यांना मत देण्याचा अर्थ म्हणजे भारताविरुद्धं मत देणं"

Tejasvi Surya And Asaduddin Owaisi : तेजस्वी सूर्या यांनी एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.  ...

...जेव्हा तेलंगणाचे 'कृषिमंत्री' पडतात 'बारामती'च्या प्रेमात..! - Marathi News | ... when Telangana's agriculture minister falls in love with Baramati ..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...जेव्हा तेलंगणाचे 'कृषिमंत्री' पडतात 'बारामती'च्या प्रेमात..!

आतापर्यंत राष्ट्रपती,पंतप्रधान,कृषिमंत्र्यांसह अभिनेता आमिर खानला बारामतीने भुरळ घातली आहे. ...

हैदराबादच्या युवकाची अमेरिकेत हत्या, कटुंबीयांची सरकारकडे मदतीची मागणी - Marathi News | Hyderabad youth murdered in America family sought help from government  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादच्या युवकाची अमेरिकेत हत्या, कटुंबीयांची सरकारकडे मदतीची मागणी

मृत युवकाच्या शरिरावर अनेक वेळा चाकूने वार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. घराबाहेरच त्याचा मृतदेह आढळून आला होता. आता पीडित कुटुंबाने अंत्यसंस्कारासाठी सरकारकडे मागणी केली आहे. ...

कांदा शंभरीच्या उंबरठ्यावर पण 'या' ठिकाणी फक्त 35 रुपये किलो, खरेदीसाठी आहे अट - Marathi News | telangana government to sell onion at rs 35 per kg in hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कांदा शंभरीच्या उंबरठ्यावर पण 'या' ठिकाणी फक्त 35 रुपये किलो, खरेदीसाठी आहे अट

Onion News : गेल्या काही दिवसांपासून कांद्यांचे दर वाढतच आहेत. मात्र तेलंगणामध्ये 35 रुपये किलोने कांदा विकला जात आहे. मात्र कांदे खरेदी करण्यासाठी दुकानदाराला ओळखपत्र दाखवणं गरजेचं आहे.  ...

स्वतंत्र तेलंगणा चळवळीचे नेते अन् माजी गृहमंत्री नरसिम्हा रेड्डींचे निधन - Marathi News | Former Telangana leader Narasimha Reddy dies in hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वतंत्र तेलंगणा चळवळीचे नेते अन् माजी गृहमंत्री नरसिम्हा रेड्डींचे निधन

रेड्डी हे हैदराबादमधील कामगार संघटनांचे ज्येष्ठ नेते होते, तसेच तेलंगणा राज्याच्या स्वतंत्र निर्मित्तीच्या लढ्यात त्यांनी अग्रेसर भूमिका होती. अविभाज्य आंध्र प्रदेशमधील विधानसभेत ते तीन वेळा आमदार बनून निवडून आले होते. ...

मायक्रो आर्टीस्टची कमाल, तांदळाच्या 4,042 कणांवर लिहिली 'भगवद् गीता' - Marathi News | Micro artist's 'Bhagavad Gita' written on 4,042 grains of rice | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मायक्रो आर्टीस्टची कमाल, तांदळाच्या 4,042 कणांवर लिहिली 'भगवद् गीता'

बाभळी बंधाऱ्याच्या पाण्याबाबत तेलंगणाची अडेलतट्टू भूमिका - Marathi News | not suitable role of Telangana regarding the water of Babhali Dam | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बाभळी बंधाऱ्याच्या पाण्याबाबत तेलंगणाची अडेलतट्टू भूमिका

बाभळीत निर्धारित वेळेपूर्वी पाणीसाठा करू देण्याबाबत तेलंगणा सरकार नकारात्मक भूमिकेतच आहे.  ...

त्रिवार सलाम! अंधारात जलमय झालेल्या रस्त्यावर 'त्या'नं गाड्यांना दाखवली वाट, पाहा VIDEO - Marathi News | Telangana hyderabad floods man showed the road to the driver from the flood | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :त्रिवार सलाम! अंधारात जलमय झालेल्या रस्त्यावर 'त्या'नं गाड्यांना दाखवली वाट, पाहा VIDEO

काही ठिकाणी गाड्या वाहून गेल्या तर गाड्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे रस्त्यात अडकून पडल्या होता. अनेक ठिकाणी पोलिसांनी आणि स्थानिकांनी गाड्यांना बाहेर येण्यासाठी वाट काढून दिली.  ...