लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तेलंगणा

तेलंगणा, मराठी बातम्या

Telangana, Latest Marathi News

सव्वा वर्षावर येऊन ठेपला २०२४चा रणसंग्राम... मोदींपुढे आव्हान कुणाचे? - Marathi News | Lok Sabha Elections 2024 has come to a quarter of a year who can challenge before Modi? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सव्वा वर्षावर येऊन ठेपला २०२४चा रणसंग्राम... मोदींपुढे आव्हान कुणाचे?

केसीआर या संक्षिप्त नावाने ओळखले जात असलेल्या राव यांनी काही दिवसांपूर्वीच तेलगू राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षाचे भारत राष्ट्र समिती असे नामकरण करीत, त्यांची राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाची महत्त्वाकांक्षा उघड केली होती. ...

Video - संतापजनक! भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी; ज्युनिअर विद्यार्थ्याचं रॅगिंग, केली मारहाण - Marathi News | hyderabad bjp state chief bandi sanjay son booked for assaulting law student | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - संतापजनक! भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी; ज्युनिअर विद्यार्थ्याचं रॅगिंग, केली मारहाण

तेलंगणा भाजपाचे अध्यक्ष बंदी संजय कुमार यांच्या मुलावर मंगळवारी एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

दक्षिणेत वाजणार चौथ्या आघाडीचे बिगुल; केसीआर, अखिलेश आणि केजरीवाल एकाच मंचावर येणार.. - Marathi News | Telangana KCR rally | fourth front in south; KCR, Akhilesh yadav and arvind Kejriwal will come on the same stage against BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दक्षिणेत वाजणार चौथ्या आघाडीचे बिगुल; केसीआर, अखिलेश आणि केजरीवाल एकाच मंचावर येणार..

CM केसीआर यांनी उद्या तेलंगणात भव्य सभेचे आयोजन केले आहे. या सभेत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. ...

ऐकावं ते नवलच! दारूच्या नशेत होर्डिंगला जाऊन लटकला; video viral होताच झाली कारवाई - Marathi News | A video of a drunken youth hanging from a hoarding in Telangana's Siddipet area is going viral  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दारूच्या नशेत होर्डिंगला जाऊन लटकला; व्हिडीओ व्हायरल होताच झाली कारवाई!

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. ...

वकिलाचे अपहरण करून खून, मृतदेह जाळून पुरावा नष्ट; CCTV मधील टेम्पोमुळे खुनाचा उलघडा - Marathi News | Lawyer kidnapped and killed, body burned and evidence destroyed; Tempo in CCTV reveals the murder | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वकिलाचे अपहरण करून खून, मृतदेह जाळून पुरावा नष्ट; CCTV मधील टेम्पोमुळे खुनाचा उलघडा

पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाले केला वकिलाच्या खुनाचा उलगडा ...

Video: आमदाराने टोल कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली, व्हिडिओ झाला व्हायरल - Marathi News | Telangana BRS MLA beat toll employee, video went viral on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: आमदाराने टोल कर्मचाऱ्याला कानशिलात लगावली, व्हिडिओ झाला व्हायरल

आमदार महाशय टोल कर्मचाऱ्यास मारहाण करताना दिसून येत आहेत.  ...

बदलते राजकारण! महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात वाढल्या तेलंगणातील ‘बीआरएस’च्या भेटीगाठी - Marathi News | Meetings of Telangana's 'BRS' increased in the border areas of Maharashtra | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बदलते राजकारण! महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात वाढल्या तेलंगणातील ‘बीआरएस’च्या भेटीगाठी

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर निवडणुका पूर्ण ताकदीने लढविण्याची तयारी बीआरएसचे नेते दर्शवित आहेत. ...

“दोन वर्षांत तुम्हाला देईन उज्ज्वल भारत”; केसीआर यांचा आता राष्ट्रीय राजकारणासाठी प्लान  - Marathi News | lokmat super exclusive telangana cm k chandrashekhar rao said i will give you bright India in two years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“दोन वर्षांत तुम्हाला देईन उज्ज्वल भारत”; केसीआर यांचा आता राष्ट्रीय राजकारणासाठी प्लान 

लोकमत समूहाला दिलेल्या विशेष मुलाखतीत बीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांंनी अनेक विषयांवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ...