lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018

तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018

Telangana assembly election 2018, Latest Marathi News

तेलंगाणा विधानसभेची मध्यावधी निवडणूक जाहीर झाली असून, येथे 7 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 11 डिसेंबर रोजी निकाल लागेल. तेलंगाणामध्ये विधानसभेच्या एकूण 119 जागा आहे. येथे तेलंगाणा राष्ट्र समिती विरुद्ध काँग्रेस-तेलुगू देसम यांची महाआघाडी अशी मुख्य लढत आहे. त्याशिवाय भाजपा आणि एमआयएम हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
Read More
चारमिनार मतदारसंघात MIM ला यश, भाजपाचे महेंद्रा पराभूत  - Marathi News | MIM won in Charminar constituency, lost BJP's Mahindra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चारमिनार मतदारसंघात MIM ला यश, भाजपाचे महेंद्रा पराभूत 

तेलंगणात हैदराबादमधील 15 विधानसभा मतदारसंघापैकी महत्वाचा मानला जाणाऱ्या चारमिनार मतदारसंघात एमआयएमला यश मिळाले आहे. ...

शिवसेना उमेदवाराला फक्त 112 मतं, ओवैसींपुढे भाजपा-काँग्रेससह सर्वांचंच डिपॉझिट जप्त - Marathi News | Shiv Sena candidates get only 88 votes, all deposits including BJP-Congress seized from Owais | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना उमेदवाराला फक्त 112 मतं, ओवैसींपुढे भाजपा-काँग्रेससह सर्वांचंच डिपॉझिट जप्त

चंद्रयान गुट्टा मतदारसंघातून बाजी मारत अकबरुद्दीने ओवैसी यांनी पाचव्यांदा आपली आमदारकी कायम राखली आहे. ...

Telangana Assembly Election Results : ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा काँग्रेस नेत्यांना संशय - Marathi News | Telangana Assembly Election Results Live : congress leaders doubting that tampering could have been done in EVMs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Telangana Assembly Election Results : ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा काँग्रेस नेत्यांना संशय

तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल 2018 : तेलंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. निकालाच्या कलानुसार के. चंद्रशेखर राव यांचा टीआरएस पक्ष सर्वाधिक जागी आघाडीवर आहे. ...

तेलंगणात TRS पिता-पुत्रांची विजयी वाटचाल, भाजपा अन् काँग्रेसचं गणित बिघडलं - Marathi News | TRS Father's son's victory in Telangana, BJP and Congress's math failed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात TRS पिता-पुत्रांची विजयी वाटचाल, भाजपा अन् काँग्रेसचं गणित बिघडलं

तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे गजवेल मतदारसंघातून निवडणुक लढवत आहेत. ...

Telangana Assembly Election Results Live: मोदींना मारण्याची धमकी देणारे अकबरुद्दीन ओवैसी विजयी - Marathi News | Telangana Assembly Election Results Live: AIMIM leader Akbaruddin Owaisi wins from Chandrayan Gutta constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Telangana Assembly Election Results Live: मोदींना मारण्याची धमकी देणारे अकबरुद्दीन ओवैसी विजयी

तेलंगणा विधानसभा निवडणूक निकाल २०१८ : निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची भाषा अकबरुद्दीन ओवैसी यांनी केली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि ओवैसी बंधूंमध्येही शब्दयुद्ध रंगलं होतं. ...

Telangana Assembly Election Results Live : तेलंगणात टीआरएसचा बलाढ्य विजय तर भाजपचा मोठ्ठा पराजय - Marathi News | Telangana Assembly Election Results Live : तेलंगणात टीआरएसचा बलाढ्य विजय तर भाजपचा मोठ्ठा पराजय | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Telangana Assembly Election Results Live : तेलंगणात टीआरएसचा बलाढ्य विजय तर भाजपचा मोठ्ठा पराजय

हैदराबाद :  तेलंगणा विधानसभेत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. विधानसभेच्या 119 जागांपैकी भाजपालाकेवळ एक जागा जिंकता आली आहे. ... ...

टीआरएसला विजयाची खात्री; काँग्रेसला यशाचा विश्वास - Marathi News | TRS convinces victory; Congress believes in success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टीआरएसला विजयाची खात्री; काँग्रेसला यशाचा विश्वास

एमआयएमचा केसीआरना पाठिंबा जाहीर; भाजपाही समर्थन देण्यास उत्सुक ...

ओवैसींनी घेतली चंद्रशेखर राव यांची भेट, टीआरएसला मिळणार MIM ची साथ ? - Marathi News | Owaisi took Chandrashekhar Rao's meeting, TRS was accompanied by MIM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओवैसींनी घेतली चंद्रशेखर राव यांची भेट, टीआरएसला मिळणार MIM ची साथ ?

तेलंगणात केसीआरच्या टीआरएस पक्षाचेच कार्यकर्ते विजयाचा गुलाल उधळतील, असे चित्र एक्झिट पोलनंतर दिसत आहे ...