lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018

तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018

Telangana assembly election 2018, Latest Marathi News

तेलंगाणा विधानसभेची मध्यावधी निवडणूक जाहीर झाली असून, येथे 7 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 11 डिसेंबर रोजी निकाल लागेल. तेलंगाणामध्ये विधानसभेच्या एकूण 119 जागा आहे. येथे तेलंगाणा राष्ट्र समिती विरुद्ध काँग्रेस-तेलुगू देसम यांची महाआघाडी अशी मुख्य लढत आहे. त्याशिवाय भाजपा आणि एमआयएम हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
Read More
मुदतपूर्व सरकार बरखास्ती टीआरएसच्या पथ्यावर? - Marathi News | Termination of the former government on the path of TRS? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुदतपूर्व सरकार बरखास्ती टीआरएसच्या पथ्यावर?

केसीआर यांचा प्लॅन यशस्वी ठरण्याची चिन्हे ...

राहुल गांधींची 'ती' मुलाखत पेड न्यूज, भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार - Marathi News | bjp says rahul gandhi inter is pad news election commission should take action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींची 'ती' मुलाखत पेड न्यूज, भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी मागणीसाठी भाजपानं निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. ...

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अच्छे दिन; ‘एक्झिट’चा कौल - Marathi News | Congress, good days in Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh; The exit poll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला अच्छे दिन; ‘एक्झिट’चा कौल

राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड व मिझोरम या राज्यांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाले असून, ते खरे ठरल्यास काँग्रेसला अच्छे दिन येतील. ...

तेलंगणात ११ मातब्बरांचे निकाल ठरणार लक्षवेधी! - Marathi News | 11 results will be decided in Telangana! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात ११ मातब्बरांचे निकाल ठरणार लक्षवेधी!

आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या प्रचारानंतर तेलंगणातील अनेक मातब्बर उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतपेटीत बंद झाले. ...

Exit Poll : तेलंगणात TRS च जिंकणार 'राव', तेलुगू जनतेनं भाजपाला 'स्पष्ट नाकारलं'  - Marathi News | Exit Poll: 'Rao', won by TRS in Telangana, Telugu people rejected BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Exit Poll : तेलंगणात TRS च जिंकणार 'राव', तेलुगू जनतेनं भाजपाला 'स्पष्ट नाकारलं' 

2014 साली नव्याने निर्माण झालेल्या तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजेच टीआरएसने सत्ता मिळवली होती. ...

50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नकोच, SC चा तेलंगणा सरकारला 'जोर का झटका' - Marathi News | Do not want more than 50 per cent reservation; Supreme court order to telangana government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नकोच, SC चा तेलंगणा सरकारला 'जोर का झटका'

तेलंगणात मागास जातीतील नागरिकांची संख्या अधिक आहे. ...

Telangana & Rajasthan Assembly Elections : तेलंगणा, राजस्थानमध्ये 70 टक्क्यांहून अधिक मतदान - Marathi News | Telangana & Rajasthan Assembly Elections : तेलंगणा, राजस्थानमध्ये 70 टक्क्यांहून अधिक मतदान | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Telangana & Rajasthan Assembly Elections : तेलंगणा, राजस्थानमध्ये 70 टक्क्यांहून अधिक मतदान

जयपूर/ हैदराबाद -  संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकी च्या मतदानाला सुरुवात झाली आहे. कडेकोट बंदोबस्तात ... ...

तेलंगणात १२0 कोटी जप्त; मतदारांना वाटण्यासाठी आला होता बेहिशेबी पैसा? - Marathi News | 120 crore seized in Telangana; The voters had come to distribute unaccounted money? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणात १२0 कोटी जप्त; मतदारांना वाटण्यासाठी आला होता बेहिशेबी पैसा?

मतदानाला २४ तास शिल्लक असताना गुरुवारी सकाळी तेलंगणात पोलीस व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून तीन कोटी रुपये जप्त केले. ...