लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तेजश्री प्रधान 

Tejashree Pradhan News in Marathi | तेजश्री प्रधान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Tejashree pradhan, Latest Marathi News

"एखादा सीन मनाला पटत नाही तरी...", तेजश्रीने सांगितला मालिकेत काम करण्याचा अनुभव - Marathi News | tejashri pradhan shared her experience of working in serials how it leave impact | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एखादा सीन मनाला पटत नाही तरी...", तेजश्रीने सांगितला मालिकेत काम करण्याचा अनुभव

मी जेव्हा मालिकेचं शूट करते तेव्हा... काय म्हणाली तेजश्री? ...

तेजश्री प्रधानच्या एक्झिटनंतर ६ महिन्यांतच मालिका बंद, 'या' दिवशी प्रदर्शित होणार 'प्रेमाची गोष्ट'चा शेवटचा भाग - Marathi News | premachi goshta off air in 6 month after tejashree pradhan exit last episode telecast on saturday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजश्री प्रधानच्या एक्झिटनंतर ६ महिन्यांतच मालिका बंद, 'या' दिवशी प्रदर्शित होणार 'प्रेमाची गोष्ट'चा शेवटचा भाग

तेजश्री प्रधानने 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर अवघ्या ६ महिन्यांतच मालिका बंद करण्याची वेळ आली आहे. ...

"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला? - Marathi News | premachi gosht fame savni aka apurva nemlekar shared emotional post after serial end | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?

'प्रेमाची गोष्ट' मालिकेचा शेवटचा भाग नुकताच शूट करण्यात आला आहे. मालिकेतील सावनी पात्र साकारणाऱ्या अपूर्वा नेमळेकरने पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. ...

ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज - Marathi News | subodh bhave and tejashri pradhan starrer new serial is remake of bade achhe lagte hain audience disappointed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज

मालिकेचं नावही कॉपीच? नेटकऱ्यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी ...

याला म्हणतात कमबॅक! सुबोध भावे-तेजश्रीची जमणार जोडी, नव्या मालिकेच्या प्रोमोने वेधलं लक्ष  - Marathi News | subodh bhave and tejashree pradhan new serial vin doghatli hi tutena frist promo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :याला म्हणतात कमबॅक! सुबोध भावे-तेजश्रीची जमणार जोडी, नव्या मालिकेच्या प्रोमोने वेधलं लक्ष 

'वीण दोघांतली ही तूटेना',सुबोध भावे-तेजश्रीची नवी मालिका, प्रेक्षक उत्सुक  ...

प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक - Marathi News | subodh bhave and tejashri pradhan starrer new serial on zee marathi promo releasing soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक

मालिकेचा प्रोमो येतोय, त्याआधी पाहा ही झलक ...

तेजश्री पाठोपाठ तिच्या सावत्र आईचंही झी मराठीवर कमबॅक, मालिकेत दमदार एन्ट्री, फर्स्ट लूक समोर - Marathi News | after tejashree pradhan honar sun me hya gharchi fame actress asha shelar comeback on zee marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजश्री पाठोपाठ तिच्या सावत्र आईचंही झी मराठीवर कमबॅक, मालिकेत दमदार एन्ट्री, फर्स्ट लूक समोर

तेजश्री पाठोपाठ तिची ऑनस्क्रीन आई अभिनेत्री आशा शेलार यांचंदेखील झी मराठीवर पुनरागमन होत आहे. झी मराठीच्या नव्या मालिकेत आशा शेलार महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत.  ...

'होणार सून ती ह्या घरची'; तेजश्री प्रधान-सुबोध भावेच्या नव्या मालिकेची उत्सुकता, कुठे अन् कधी सुरु होणार? - Marathi News | tejashri pradhan and subodh bhave new serial on zee marathi coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'होणार सून ती ह्या घरची'; तेजश्री प्रधान-सुबोध भावेच्या नव्या मालिकेची उत्सुकता, कुठे अन् कधी सुरु होणार?

तेजश्री प्रधान-सुबोध भावेची नवी मालिका कधी आणि कुठे बघायला मिळणार, याविषयी सविस्तर जाणून घ्या. दोघांच्या मालिकेची सर्वांना उत्सुकता आहे ...