लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान

Technology, Latest Marathi News

OnePlus 10 Pro: सर्वात शक्तिशाली OnePlus ची प्री-बुकिंगसाठी सुरु; लाँचसाठी उरले फक्त काही दिवस  - Marathi News | Oneplus 10 pro pre booking started today here is the launch date   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus 10 Pro: सर्वात शक्तिशाली OnePlus ची प्री-बुकिंगसाठी सुरु; लाँचसाठी उरले फक्त काही दिवस 

OnePlus 10 Pro: OnePlus 10 Pro ची प्री-बुकिंग सुरु झाली आहे . या फोनची वाट वनप्लसचे चाहते गेले कित्येक दिवस बघत आहेत.   ...

इतक्या हजारांत येतायत शानदार Vivo V23 आणि V23 Pro; उद्या होणार भारतात लाँच   - Marathi News | Vivo v23 and v23 pro price and specifications leak ahead of launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इतक्या हजारांत येतायत शानदार Vivo V23 आणि V23 Pro; उद्या होणार भारतात लाँच  

Vivo V23 आणि Vivo V23 Pro स्मार्टफोन 5 जानेवारीला भारतात लाँच होणार आहेत. परंतु एक दिवस आधीच या स्मार्टफोन्सची किंमत लीक झाली आहे.   ...

हा टीव्ही बघायला शेजारचेही येतील तुमच्या घरी; LG नं सादर केला 97 इंचाचा ढासू OLED TV, फीचर्स आहेत जबरदस्त  - Marathi News | 97 inch smart tv Lg g2 and c2 oled tv series showcased at ces 2022  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हा टीव्ही बघायला शेजारचेही येतील तुमच्या घरी; LG नं सादर केला 97 इंचाचा ढासू OLED TV, फीचर्स आहेत जबरदस्त 

97 Inch Smart TV LG OLED G2: LG चा सर्वात छोटा आणि मोठा OLED टीव्ही CES 2022 मध्ये सादर करण्यात आला आहे. ...

फक्त 1300 मध्ये 40 तास बॅटरी लाईफ देणारा Bluetooth Neckaband सादर; जाणून घ्या वैशिष्ट्ये   - Marathi News | Boult probass zcharge wireless neckband earphones launched in just 1299 rupees sith 40 hour battery   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 1300 मध्ये 40 तास बॅटरी लाईफ देणारा Bluetooth Neckaband सादर; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

Boult ProBass ZCharge: 40 तास बॅटरी लाईफ देणारे Boult ProBass ZCharge वायरलेस नेकबँड ईयरफोन लाँच करण्यात आले आहेत. हे इयरफोन्स Amazon वरून ब्लॅक, ब्लू आणि रेड कलर ऑप्शन्समध्ये विकत घेता येतील.   ...

सावधान! 7 जानेवारीपासून सिमकार्ड ब्लॉक होणार; आजच हे काम करा...  - Marathi News | Verify sim card immediately otherwise it will be blocked from 7 january 2022 dot orders  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! 7 जानेवारीपासून सिमकार्ड ब्लॉक होणार; आजच हे काम करा... 

Mobile SIM Card Rule: येत्या शुक्रवार म्हणजे 7 जानेवारीपासून देशातील अनेक सिमकार्ड बंद होणार आहेत. हा नियम गेल्यावर्षी 7 डिसेंबर 2021 रोजी लागू करण्यात आला होता. ...

Phone Under 10000: 10 हजारांच्या आत Samsung चा शानदार फोन; 5,000mAh बॅटरी, 48MP कॅमेऱ्यासह लाँच  - Marathi News | Samsung Galaxy A03 officially launch know Price Under 10000 rs Specs Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :10 हजारांच्या आत Samsung चा शानदार फोन; 5,000mAh बॅटरी, 48MP कॅमेऱ्यासह लाँच 

Phone Under 10000: Samsung Galaxy A03 स्मार्टफोन 48MP Camera, 4GB RAM, Unisoc T606 चिपसेट आणि 5,000mAh Battery असा फीचर्ससह सादर केला गेला आहे. ...

सॉलिड टॅबलेट! 7770mAh Battery, 11 इंचाचा मोठा डिस्प्ले; Motorola Moto Tab G70 आला फ्लिपकार्टवर   - Marathi News | Motorola Moto Tab G70 Launch in india Specs revealed on flipkart price sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॉलिड टॅबलेट! 7770mAh Battery, 11 इंचाचा मोठा डिस्प्ले; Motorola Moto Tab G70 आला फ्लिपकार्टवर  

Motorola Moto Tab G70 Launch in India: Moto Tab G70 मध्ये 11 इंचाचा डिस्प्ले, 2K रिजोल्यूशन, 7770mAh Battery आणि आयपी52 रेटिंग असे भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. ...

Samsung Galaxy S21 FE: कमी किंमतीत फ्लॅगशिप फिचर; सॅमसंग वनप्लसला धोबीपछाड देण्यासाठी सज्ज  - Marathi News | Samsung galaxy s21 fe launched with snapdragon 888 processor 12mp triple rear camera and 45000mah battery  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy S21 FE: कमी किंमतीत फ्लॅगशिप फिचर; सॅमसंग वनप्लसला धोबीपछाड देण्यासाठी सज्ज 

Samsung Galaxy S21 FE: बहुप्रतीक्षित Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन लाँच झाला आहे. हा फोन 120Hz रिफ्रेश रेट, Snapdragon 888 प्रोसेसर, 12MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4,5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ...