आज वर्ल्ड इमोजी डे... आपण सोशल मीडिया साईट्सवर मेसेज टाईप करून पाठवण्यापेक्षा बऱ्याचदा इमोजीचा वापर करून आपल्या भावना व्यक्त करतो. सध्याचे युग सोशल मीडियाचे युग आहे. ...
आजघडीला आपण सगळेच ऑनलाइन शॉपिंग अगदी सर्रास करतो. पण, या ऑनलाईन शॉपिंगचे जसे फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. ही खरेदी करताना आपलं नुकसान होऊ नये, म्हणून काही टिप्स, ट्रिक्स आहेत. ...
दुचाकींच्या नवनवीन मॉडेलमुळे ग्राहकांच्या आकर्षणाचे केंद्र बनलेल्या यामहा कंपनीची नवीन स्कूटर बाजारात आली आहे. यामाहाने Cygnus Ray ZR 'Street Rally' नावाने ही स्कूटर भारतीय बाजारात लाँच केली. ...
दहावीत कमी गुण मिळाले, अभियांत्रिकीला कुठेच नंबर नाही लागला, तर आयटीआयला प्रवेश घेण्याचे दिवस कधीच गेले. उलट अभियांत्रिकीचेच दिवस भरले, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ...