लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

असुसच्या झेनफोन मॅक्स प्रो (एम१) मॉडेलची नवीन आवृत्ती - Marathi News | A new version of Asus Zenfone Max Pro (M1) model | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :असुसच्या झेनफोन मॅक्स प्रो (एम१) मॉडेलची नवीन आवृत्ती

असुस कंपनीने आपल्या झेनफोन मॅक्स प्रो (एम१) या मॉडेलची नवीन आवृत्ती लाँच करण्याचे संकेत दिले असून याला फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे. ...

लेखका एव्हढाच वाचक ही प्रतिभावान असतो - संजय जोशी - Marathi News | The reader is a talented reader - Sanjay Joshi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लेखका एव्हढाच वाचक ही प्रतिभावान असतो - संजय जोशी

“टेक्नोलॉजी – तरून पिढी व साहित्य” या विषयावर जाहीर चर्चा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन “वी नीड यु सोसायटी” या संस्थेने केले होते. ...

स्काईप अ‍ॅपचे अपडेट सादर : नवीन फिचर्सचा समावेश - Marathi News | Skype App's Update: New Features Include | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्काईप अ‍ॅपचे अपडेट सादर : नवीन फिचर्सचा समावेश

स्काईप सेवेच्या डेस्कटॉप अ‍ॅपची नवीन आवृत्ती सादर करण्यात आली असून याच्या माध्यमातून युजर्सला अनेक नवीन फिचर्सचा लाभ देण्यात आला आहे. ...

टोरेटोचा स्मूथ ब्लुटुथ पार्टी स्पीकर - Marathi News | Tortito Smooth Bluetooth Party Speaker | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टोरेटोचा स्मूथ ब्लुटुथ पार्टी स्पीकर

टोरेटो कंपनीने स्मॅश या नावाने ब्ल्युटुथ कनेक्टीव्हिटी असणारा पार्टी स्पीकर भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...

मायक्रोसॉफ्ट ऑफीस अ‍ॅप्सचे अपडेट : जाणून घ्या सर्व बदल - Marathi News | microsoft office for android updated with new features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मायक्रोसॉफ्ट ऑफीस अ‍ॅप्सचे अपडेट : जाणून घ्या सर्व बदल

मायक्रोसॉफ्ट ऑफीसच्या अंतर्गत येणार्‍या वर्ड, आऊटलूक आणि पॉवरपॉइंट या अ‍ॅप्सचे अपडेट सादर करण्यात आले असून यामध्ये काही नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. ...

फास्टट्रॅक रिफ्लेक्स २.० फिटनेस बँड दाखल - Marathi News | fastrack reflex 2.0 fitness tracker launched | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फास्टट्रॅक रिफ्लेक्स २.० फिटनेस बँड दाखल

फास्टट्रॅक कंपनीने आपला रिफ्लेक्स २.० हा नवीन फिटनेस बँड भारतीय ग्राहकांसाठी बाजारपेठेत उतारण्याची घोषरा केली आहे. ...

अलविदा याहू मॅसेंजर; दोन दशकांनी घेतला निरोप ! - Marathi News | iconic yahoo messenger shuts down after 20 years | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलविदा याहू मॅसेंजर; दोन दशकांनी घेतला निरोप !

कधी काळी कोट्यवधी नेट युजर्सच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेल्या याहू मॅसेंजरने आज कायमचा निरोप घेतला असून याला अधिकृतरित्या बंद करण्यात आले. ...

सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 मॉडेलच्या आगमनाचे संकेत - Marathi News | Samsung Galaxy Tab S4 Model features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस4 मॉडेलच्या आगमनाचे संकेत

सॅमसंग कंपनी लवकरच गॅलेक्सी टॅब एस४ हा टॅबलेट बाजारपेठेत उतरणार असून याचे सर्व फीचर्स विविध लीक्सच्या माध्यमातून समोर आले आहेत. ...