लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

स्वस्तात मस्त! Redmi Note 10S वर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट; अ‍ॅमेझॉनने केली ऑफर्सची घोषणा  - Marathi News | Amazon great indian festival sale redmi note 10s with rs 2250 discount is a deal worth checking out  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्तात मस्त! Redmi Note 10S वर मिळतोय जबरदस्त डिस्काउंट; अ‍ॅमेझॉनने केली ऑफर्सची घोषणा 

Amazon Offers On Xiaomi Redmi Note 10s Phone: अ‍ॅमेझॉन Redmi Note 10S च्या किंमतीवर डिस्काउंट देत आहे. सेल अंतर्गत स्मार्टफोन 12,749 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल. ...

20,000 पेक्षा कमी किंमतीत 13GB RAM असलेला Realme Q3s 5G लाँच; देणार का Xiaomi ला टक्कर? - Marathi News | Realme q3s with snapdragon 778g soc 48mp triple rear cameras launched price specification  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :20,000 पेक्षा कमी किंमतीत 13GB RAM असलेला Realme Q3s 5G लाँच; देणार का Xiaomi ला टक्कर?

Realme Q3s 5G Phone Price, Specs and Launch: Realme Q3 स्मार्टफोनची किंमत 20 हजार भारतीय रुपयांपेक्षा कमी आहे. हा फोन 144Hz रिफ्रेश रेट, स्नॅपड्रॅगन 778G चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 30W फास्ट चार्जिंगसह बाजारात आला आहे.   ...

Realme ने सादर केला भन्नाट 5G Phone; 12GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह Realme GT Neo 2T लाँच  - Marathi News | 12gb ram and 64mp camera phone realme gt neo 2t 5g launched price specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme ने सादर केला भन्नाट 5G Phone; 12GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह Realme GT Neo 2T लाँच 

Realme GT Neo 2T Price In India: Realme GT Neo 2T चे तीन व्हेरिएंट चीनमध्ये उपलब्ध झाले आहेत. परंतु या फोनच्या भारतीय उपलब्धतेची माहिती मात्र अजूनही मिळालेली नाही.  ...

108MP कॅमेऱ्यासह जबरदस्त Xiaomi 11T Pro 5G Phone येतोय भारतात; वेबसाईटवर झाला लिस्ट  - Marathi News | Xiaomi 11T Pro 5G Phone India Launch soon know specs price sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेऱ्यासह जबरदस्त Xiaomi 11T Pro 5G Phone येतोय भारतात; वेबसाईटवर झाला लिस्ट 

Upcoming 5G Phone Xiaomi 11T Pro 5G India Launch: आयएमईआय डेटाबेसवर Xiaomi 11T आणि 11T Pro 5G Phone लिस्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे हे फोन लवकरच भारतात सादर केले जाऊ शकतात. ...

10000mAh च्या बॅटरी आणि मजबूत बॉडीसह स्वस्त Ulefone Armor 14 लाँच - Marathi News | Ulefone armor 14 launch with a 10000mah battery know price specification details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :10000mAh च्या बॅटरी आणि मजबूत बॉडीसह स्वस्त Ulefone Armor 14 लाँच

10000mAh Battery Phone Ulefone Armor 14 Price: Ulefone Armor 14 स्मार्टफोन हा एक रगेड स्मार्टफोन आहे जो 10000mAh Battery सह सादर करण्यात आला आहे.   ...

Apple च्या नवीन MacBook Pro, AirPod आणि HomePod mini ची भारतीय किंमत आली समोर; विद्यार्थ्यांना मिळणार खास डिस्काउंट   - Marathi News | apple event macbook pro price in india announced new apple laptops get m1 pro m1 max chips | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple च्या नवीन MacBook Pro, AirPod आणि HomePod mini ची भारतीय किंमत आली समोर; विद्यार्थ्यांना मिळणार खास डिस्काउंट  

New Apple MacBook Pro, AirPods 3 And Home Pad Minie Price In India: AirPods 3, M-सीरिजचे नवीन MacBook Pro लॅपटॉप आणि स्मार्ट स्पीकर HomePod mini कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून विकत घेता येतील. ...

OnePlus Watch Harry Potter Limited Edition भारतात लाँच; मिळणार 110 पेक्षा जास्त वर्कआऊट मोड  - Marathi News | Oneplus watch harry potter limited edition launched in india check price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus Watch Harry Potter Limited Edition भारतात लाँच; मिळणार 110 पेक्षा जास्त वर्कआऊट मोड 

OnePlus च्या स्मार्टवॉचचा Harry Potter Limited Edition भारतात लाँच झाला आहे.   ...

64MP कॅमेरा आणि 8GB रॅमसह धमाकेदार Vivo S10e लाँच; जाणून घ्या किंमत  - Marathi News | Vivo s10e launch in china 8gb ram and 64mp camera phone price sale   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64MP कॅमेरा आणि 8GB रॅमसह धमाकेदार Vivo S10e लाँच; जाणून घ्या किंमत 

New Vivo Phone Vivo S10e Price, Launch Date: Vivo S10 आणि S10 Pro या दोन फोन्स नंतर कंपंनीने एस सीरिजमध्ये Vivo S10e नावाचा फोन सादर केला आहे. ...