लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तंत्रज्ञान

तंत्रज्ञान, मराठी बातम्या

Technology, Latest Marathi News

किफायतशीर Redmi Watch 2 ची किंमत झाली लीक; Redmi Note 11 सोबत होऊ शकतो लाँच   - Marathi News | Redmi watch 2 price leaked ahead of october 28 launch specification leak  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किफायतशीर Redmi Watch 2 ची किंमत झाली लीक; Redmi Note 11 सोबत होऊ शकतो लाँच  

Xiaomi Redmi Note 11 सीरिज सोबत कंपनी Redmi Watch 2 देखील लाँच करू शकते.  हा स्मार्टवॉच चिनी ई-कॉमर्स साईटवर लिस्ट झाला आहे. ...

खरंच की काय? चुकून झालेली 'ती' चूक लगेचच दुरुस्त होणार; WhatsApp वर नवं Undo बटण येणार - Marathi News | whatsapp to bring new undo button for status changes | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खरंच की काय? चुकून झालेली 'ती' चूक लगेचच दुरुस्त होणार; WhatsApp वर नवं Undo बटण येणार

CoronaVirus Marathi News and Live Updates: व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणून त्यांच चॅटिंग हे अधिक गंमतीशीर करत असतं. ...

सॅमसंगसाठी बॅड न्यूज! 61 Samsung Phones च्या विक्रीवर बॅन; जाणून घ्या कारण  - Marathi News | 61 samsung phones banned in russia know the reason   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगसाठी बॅड न्यूज! 61 Samsung Phones च्या विक्रीवर बॅन; जाणून घ्या कारण 

61 Samsung Galaxy Smartphones Banned In Russia: Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 या दोन स्मार्टफोन्ससह एकूण 61 Samsung Galaxy Smartphones वर रशियाने बंदी घातली आहे. ...

7500mAh बॅटरीसह ‘मेड इन इंडिया’ Lenovo Tab K1 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | Lenovo Tab K10 launched in india specs price sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :7500mAh बॅटरीसह ‘मेड इन इंडिया’ Lenovo Tab K1 लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Lenovo Tab K10 Price Offers and Sale In India: कंपनीने मिडरेंज सेगमेंटमध्ये एक नवीन टॅबलेट Lenovo Tab K10 नावाने देशात भारतात लाँच केला आहे. हा टॅब मेड इन इंडिया असल्याचे कंपनीने सांगितले आहे. ...

सावधान! Squid Game App डाउनलोड करणं पडू शकतं महागात; असे राहा सुरक्षित   - Marathi News | Squid game app joker malware play store google ban how to uninstall it  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! Squid Game App डाउनलोड करणं पडू शकतं महागात; असे राहा सुरक्षित  

Joker Malware in Squid Game Wallpaper 4K HD: गुगल प्ले स्टोरवर Squid Game Wallpaper 4K HD हे उपलब्ध होतं. यात मालवेयर असल्याची माहिती सिक्यॉरिटी फर्मने दिली आहे. ...

Apple ची सुरक्षा क्षणात ढेपाळली; चिनी हॅकरने 15 सेकंदात केला iPhone 13 Pro हॅक   - Marathi News | Apple iPhone 13 Pro Hacked in 15 seconds by Chinese mobile hacking competition  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple ची सुरक्षा क्षणात ढेपाळली; चिनी हॅकरने 15 सेकंदात केला iPhone 13 Pro हॅक  

iPhone 13 Pro Hacked In 15 Seconds: चीनमध्ये आयोजित Tianfu Cup या एका हॅकिंग स्पर्धेत iOS 15.0.2 असलेला लेटेस्ट Apple iPhone 13 Pro फक्त 15 सेकंदात हॅक करण्याचा विक्रम हॅकर्सनी केला आहे. ...

SpO2 ब्लड ऑक्सीजन आणि हार्ट रेट मॉनिटरिंग फीचरसह भारतीय कंपनीचा स्वस्त स्मार्टवॉच लाँच  - Marathi News | Tagg verve plus smartwatch at rs 1899 launched in india with spo2 blood oxygen monitor and heart rate sensor check details  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :SpO2 ब्लड ऑक्सीजन आणि हार्ट रेट मॉनिटरिंग फीचरसह भारतीय कंपनीचा स्वस्त स्मार्टवॉच लाँच 

Budget Smartwatch In India Tagg Verve Plus: भारतीय ब्रँड Tagg ने एक नवीन स्मार्टवॉच 1,899 रुपयांमध्ये सादर केला आहे. कमी किंमतीत देखील या स्मार्टवॉचमध्ये अनेक हेल्थ मॉनिटरिंग फीचर देण्यात आले आहेत.   ...

मिनिटांत स्टोरेज होईल फ्री, नको असलेली App होतील डिलीट; फोन फास्ट करण्यासाठी वापरा 'ही' ट्रीक - Marathi News | how to free up storage on your smartphone and remove unused apps check steps just follow simple steps | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मिनिटांत स्टोरेज होईल फ्री, नको असलेली App होतील डिलीट; फोन फास्ट करण्यासाठी वापरा 'ही' ट्रीक

वाचा कशी करू शकता तुमच्या मोबाईलमधील मेमरी फ्री. ...