तंत्रज्ञान, मराठी बातम्या FOLLOW Technology, Latest Marathi News
Techcrunch च्या रिपोर्टनुसार, यूट्यूब नवीन सेवेची चाचणी करत आहे. ज्याद्वारे लोक टीव्ही शो आणि चित्रपट विनामूल्य पाहू शकतील. ...
Tech Company Layoffs : 2022 मध्ये 1 लाख 53 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं. ...
आजचे युग हे डिजीटल युग म्हणून ओळखले जाते. आज तंत्रज्ञान अनेक पटींनी पुढ गेले आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर ते लोकांचे जीवन बदलू शकते. ...
कोणतेही काम करताना सतत शिकणे, आपल्यात सुधारणा करणे महत्त्वाचे असते. ...
Chat GPT हा चॅटबॉट लेख लिहितो, कविता करतो, हरेक प्रश्नाचे उत्तर देतो. हे नवे तंत्रज्ञान म्हणजे भविष्याच्या दारावरची पहिली ‘थाप’ आहे, हे नक्की! ...
सध्या सोशल मीडियावर ChatGPT ची जोरदार सुरू आहे, हे अॅप सर्वात मोठं असलेले सर्च इंजिन Google'ला टक्कर देणार असल्याचे बोलले जात आहे. ...
bsnl cheapest recharge plan : तुम्हीही बीएसएनएल कंपनीचे ग्राहक असाल तर तुम्हीही या प्लॅनचा फायदा घेऊ शकता. ...
jio cheapest prepair recharge plan : या व्हॅलिडिटीसह ग्राहकांना या प्लॅनमध्ये 56 GB हायस्पीड इंटरनेट देखील मिळतो, जो व्हिडिओ प्ले करण्यासाठी आणि इंटरनेट सर्फिंगसाठी उपयुक्त आहे. ...