लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

शासनमान्य मागण्यांची अंमलबजावणी करा, शिक्षकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक - Marathi News | Implement government demands, teachers fall on the Collector's office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शासनमान्य मागण्यांची अंमलबजावणी करा, शिक्षकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

मुंबईसह राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी विविध मागण्यांच्या पूर्र्ततेतासाठी मंगळवाारी राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडक दिली. शासनमान्य मागण्यांची अंमलबजावणी करा, शिक्षणविरोधी निर्णय रद्द करा, अशा मागण्या आझाद मैदानात झालेल्या आंदोल ...

अकोला : निवडणुकीचे काम न करणार्‍या शिक्षकावर गुन्हे दाखल - Marathi News | Criminal Code for the teacher who does not work in the election | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : निवडणुकीचे काम न करणार्‍या शिक्षकावर गुन्हे दाखल

अकोला : मतदारांच्या घरोघरी जाऊन भेट घेऊन यादी पुनरीक्षणाच्या कार्यक्रमात नेमून दिलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांचे (बीएलओ) काम न केल्याने बी.आर. हायस्कूलमधील सहायक शिक्षक विजय गोटे यांच्यावर सिटी कोतवाली पोलिसांनी सोमवारी रात्री गुन्हा दाखल केला. ...

‘त्या’ २४ अतिरिक्त शिक्षकांपैकी नऊ जणांचे जिल्हय़ाबाहेर समायोजन! - Marathi News | Out of the 24 additional teachers, nine out of the district's Adjustment! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘त्या’ २४ अतिरिक्त शिक्षकांपैकी नऊ जणांचे जिल्हय़ाबाहेर समायोजन!

अकोला : माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी जिल्हय़ातील विविध शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या ६६ शिक्षकांपैकी ४२ शिक्षकांचे ऑनलाइन पद्धतीने समायोजन केले. उर्वरित २४ शिक्षकांना समायोजनासाठी शिक्षण उपसंचालकांकडे पाठविले. ...

कोल्हापूर : राज्यातील ‘खासगी शिकवणी’ येणार नियंत्रणात, अधिनियमाचा कच्चा मसुदा तयार ; क्लासेस चालक आंदोलनाच्या पवित्र्यात - Marathi News | Kolhapur: Under the control of 'private education' in the state, the draft of the Act is ready; Classes In Driver Of The Movement Of The Movement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : राज्यातील ‘खासगी शिकवणी’ येणार नियंत्रणात, अधिनियमाचा कच्चा मसुदा तयार ; क्लासेस चालक आंदोलनाच्या पवित्र्यात

राज्यातील खासगी शिकवणीवर (कोचिंग क्लासेस) नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. याअंतर्गत महाराष्ट्र खासगी शिकवणी (विनियमन) अधिनियम २०१८ द्वारे या क्लासेसवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. नियंत्रणाबाबतच्या संबंधित अधिनियमाचा कच्चा मसुदा तयार ...

नाशिक जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या अपंगत्व प्रमाणपत्रांची होणार पडताळणी, कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक - Marathi News | Verification of the disability certificate of the employees of Nashik District Council, Inspection of staff | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या अपंगत्व प्रमाणपत्रांची होणार पडताळणी, कर्मचाऱ्यांमध्ये धाकधूक

शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेतील अपंग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रंचीही बदल्यांपूर्वी तपासणी करण्यात येणार आहे. ...

शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करा, शिक्षक परिषदेची मागणी : शिक्षकांमध्ये संतापाची लाट - Marathi News |  Clarify teachers' untimely activities, demand for teacher council: The surge of anger among the teachers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करा, शिक्षक परिषदेची मागणी : शिक्षकांमध्ये संतापाची लाट

बूथ लेव्हल आॅफिसर्सची (बीएलओ) कामे स्वीकारा अन्यथा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करू, अशा धमक्या मतदार नोंदणी अधिका-यांकडून शिक्षकांना दिल्या जात आहेत. या प्रकणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे. तसेच शिक्षकांना लावली जाणारी अशैक्षणिक कामे बंद करावीत, अशी मा ...

राज्यस्तरीय शिक्षण वारी उपक्रम: वाशिम जिल्ह्यातील ५० शिक्षक अमरावतीला रवाना! - Marathi News | State-level teaching venture: 50 teachers from Washim district leave for Amravati! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :राज्यस्तरीय शिक्षण वारी उपक्रम: वाशिम जिल्ह्यातील ५० शिक्षक अमरावतीला रवाना!

वाशिम : अमरावती येथील श्री शिवाजी शारिरीक शिक्षण महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय ‘शिक्षण वारी’ या उपक्रमांतर्गत निवड झालेले ५० शिक्षक सोमवारी सकाळी एस.टी. बसने अमरावतीला रवाना झाले. ...

वाशिम जिल्ह्यातील  शिक्षकांच्या ‘पीएफ’चा हिशोब प्रलंबितच  - Marathi News | The accounts of teachers' PF in Washim district are pending | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील  शिक्षकांच्या ‘पीएफ’चा हिशोब प्रलंबितच 

वाशिम: जिल्ह्यांतर्गत येणाºया सर्व प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या नियमित वेतनातून कपात होणाºया भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) हिशोब मिळेनासा झाला आहे. गेल्या मार्च २०१६ पासून शिक्षकांना त्यांच्या वेतनातून पीएफसाठी करण्यात आलेल्या कपातीच्या पावत्याच मि ...