अकोला : जिल्हय़ातील ४६ खासगी प्राथमिक शाळांमध्ये शिकविणार्या प्लॅनमधील ३00 शिक्षकांचे डिसेंबर २0१६, जानेवारी व फेब्रुवारी २0१७ या तीन महिन्यांचे वेतन गत वर्षभरापासून रखडले आहे. ...
मेहकर : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजी पॅटर्न सुरू करण्यात आले असून या शाळेतील विद्यार्थ्यांना फायदा होण्याच्या दृष्टीकोनातून इंग्रजीचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या शिक्षकांनी ८ ते १२ जानेवारी दरम्यान येथील शिंद ...
ज्ञानदानाचे कार्य १२ वर्षांपूर्वीपासून करणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीची गुरुदक्षिणा मिळणार आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी बैठक घेऊन शिक्षकांना याबाबतची माहिती दिली. सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महे ...
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, नवीन भरती, तसेच समायोजनाबाबत येत्या एक ते दीड महिन्यात कार्यवाही करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. ...
वाशिम : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२00९ च्या अनुषंगाने सन २0१७-१८ या वर्षातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या संच मान्यतेची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसतानाच, सोशल मीडियावर संच मान्यता आणि अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची संख्या ...
गोव्यातील सरकारी शाळांमध्ये ५५ वर्षे वय ओलांडलेल्या शिक्षकांची संख्या लक्षणीय आहे. राष्ट्रीय सरासरी ७.४ टक्के असताना गोव्यात मात्र हे प्रमाण दुपटीपेक्षा अधिक १६.४ टक्के इतके आहे. नजीकच्या काळात त्यामुळे शिक्षकांची घाऊक सेवानिवृत्ती होईल. ...
खासगी शिकवणी अधिनियम 2017 हे अत्यंत जाचक अटी असलेले विधेयक असून या विधेयकात दुरुस्ती करून स्वतंत्र परिषदेला मान्यता देण्याची मागणी नाशिक जिल्हा प्रोफे शनल टीचर्स असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. ...
राज्याचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी कमी पट संख्येच्या नावाखाली राज्यातील ८० हजार शाळा टप्प्या टप्प्याने बंद करण्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिक्षण क्षेत्रात गोंधळ निर्माण झाला आहे. प्रधान सचिव नंदकुमार यांनी या वक्तव्याबाबत शासन ...