वाशिम - शैक्षणिक सत्र २०१६-१७ मधील संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या; परंतू शाळांनी रूजू करून न घेतलेल्या अनेक शिक्षकांना तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. ...
शनिवारपासून (20 जानेवारी) सुरू होणाऱ्या राज्यातील शिक्षकांच्या शैक्षणिक कृतिसत्रास उपस्थित राहण्यासाठी शिक्षण विभागाने शिक्षकांना विशेष कर्तव्य रजा मंजूर केली असल्याचे शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले आहे. ...
अकोला : जिल्हय़ातील ४६ खासगी प्राथमिक शाळांमध्ये शिकविणार्या प्लॅनमधील ३00 शिक्षकांचे डिसेंबर २0१६, जानेवारी व फेब्रुवारी २0१७ आणि डिसेंबर २0१७ या चार महिन्यांचे वेतन गत वर्षभरापासून रखडले आहे. जवळपास दोन कोटी रुपयांचे वेतन रखडल्याने, शिक्षक प्राथमिक ...
अमरावती - धारणी येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे तालुकास्तरीय जि.प. प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवात कबड्डी स्पर्धेदरम्यान गुरुवारी शिक्षकांच्या दोन गटांत फ्री-स्टाईल झाले. याप्रकरणी दोन शिक्षकांवर निलंबनाची, तर तिघांविरुद्ध पगारवाढ थांबविण्याची ...
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्यावतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकार विरोधी जोरदार घोषणा देण्यात आला. ...
बुलडाणा : राज्यातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाºयांना कॅशलेस वैद्यकीय विमा योजना लागू करण्यात आली आहे. शिक्षकांची आरोग्य योजना कॅशलेस होत असल्याने शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांची वैद्यकीय देयके काढण्यासाठी होणा-या भ्रष्टाचारावर चाप बसणार आहे. ...
वाशिम: शिक्षकांना दर महिन्याच्या १ तारखेला वेतन अदा करणे आवश्यक असताना वाशिम जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत ३ हजारांहून अधिक प्राथमिक शिक्षकांना डिसेंबर महिन्याचे वेतन अर्धा जानेवारी संपत आला तरी, मिळाले नाही. त्यामुळे शिक्षकांना विविध अडचणींचा सामना कर ...