केज शहरातील विठाई पूरम या नामांकित वसाहतीमध्ये एका शिक्षकाच्या बंगल्यातच चालणाऱ्या तिर्रट नावाचा जुगार खेळताना सात जणांना पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकून पकडले. या कारवाईत तीन दुचाकी, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण १ लाख ५३ हजार ७०० रुपयांचा मुद्देम ...
राज्य शासनाचा प्रस्तावित महाराष्ट्र खासगी शिकवणी अधिनियम 2018 कायद्याच्या अंमलबजावणीमुळे खासगी क्लासेसचालकांना कायदेशीर मान्यता मिळणार असल्याने सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. या विधेयकामुळे खासगी क्लास संचालकांना शिक्षण क्षेत्रात आणखी बळ मिळून त्य ...
जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि २०१७ च्या वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीपासून शिक्षकांना वंचित ठेवणारा शासन निर्णय रद्द करावा. या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
खारघर येथील सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे गेल्या आठ महिन्यांपासून वेतन थकीत आहे. थकीत वेतनामुळे कॉलेजमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन चालू केले आहे. ...
डिसीपीएस (परिभाषित अंशदायी पेन्शन योजना) ही अन्यायकारक योजना बंद करु न जुनी योजना लागू करावी तसेच शिक्षकांची वरिष्ठ वेतन श्रेणी रोखणारा २३ आॅक्टोबर चा शासन निर्णय रद्द करावा आदी मागण्यांसाठी पालघर जिल्ह्यातिल शिक्षक व इतर विभागातील शासकीय कर्मचारी ...
दहाव्या वर्गाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमासाठी राज्यभरात शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू आहे. परंतु या प्रशिक्षणासाठी लादण्यात आलेल्या अटीमुळे शिक्षकच उपलब्ध होत नसल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. त्याचबरोबर प्रशिक्षणात काही त्रुटी सुद्धा संघटनांनी काढल ...
कोकणातील शिक्षक भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना 70 टक्के आरक्षण द्यावे, असा आग्रह कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन वसंत डावखरे यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे धरला आहे. आमदार डावखरे यांनी शिक्षण मंत्री तावडे यांची मंत्रालयात काल मं ...