लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिक्षक

शिक्षक

Teacher, Latest Marathi News

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे धरणे आंदोलनाच्या माध्यमातून वेधले लक्ष! - Marathi News | Attention drawn to the pending demands of teachers as Dharna protest by Primary Teachers Committee | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे धरणे आंदोलनाच्या माध्यमातून वेधले लक्ष!

प्राथमिक शिक्षक समितीने दिले धरणे ...

लातूर जिल्हा परिषदेसमाेर प्राथमिक शिक्षक समितीचे आंदोलन - Marathi News | Agitation of primary teachers committee against Latur Zilla Parishad | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्हा परिषदेसमाेर प्राथमिक शिक्षक समितीचे आंदोलन

केंद्रप्रमुखांची पदोन्नती करा; जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी ...

आम्हाला नोकरी मिळेना अन् निवृत्त शिक्षकांना २० हजार मानधनावर घेणार! युवकांमध्ये संताप - Marathi News | We do not get jobs and retired teachers will be hired on a salary of 20,000! Anger among the youth | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आम्हाला नोकरी मिळेना अन् निवृत्त शिक्षकांना २० हजार मानधनावर घेणार! युवकांमध्ये संताप

युवकांमध्ये तीव्र पडसाद, शिक्षक संघटनांचाही सेवानिवृत्तांच्या नेमणुकीला विरोध ...

ऐकावे ते नवलच! विद्यार्थिनी एक अन् शिक्षक दोन - Marathi News | Many schools of zp have shortage of teachers; but in school of Alagondi there are two teachers for one student | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऐकावे ते नवलच! विद्यार्थिनी एक अन् शिक्षक दोन

काटोल तालुक्यातील आलागोंदी शाळेतील वास्तव : जि.पं च्या अनेक शाळेत शिक्षकांची बोंब ...

शासन आदेशामुळे प्रशासन संभ्रमात; सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या लांबणीवर - Marathi News | Administration in confusion due to government order; Postponement of appointment of retired teachers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासन आदेशामुळे प्रशासन संभ्रमात; सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या लांबणीवर

जि.प.ने मागितले मार्गदर्शन : अनुदान उपलब्ध नसल्याने खर्चाची समस्या ...

लातुरात आधुनिक खेळ पद्धतीसाठी क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षण - Marathi News | Training of sports teachers for modern sports system in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात आधुनिक खेळ पद्धतीसाठी क्रीडा शिक्षकांना प्रशिक्षण

जिल्ह्यातील ११५ क्रीडा शिक्षकांचा समावेश ...

रत्नागिरीत तात्पुरत्या शिक्षकांची नोकरी ठरली औटघटकेची, आठ दिवसातच केले कामावरून कमी - Marathi News | temporary teachers were sacked within eight days In Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत तात्पुरत्या शिक्षकांची नोकरी ठरली औटघटकेची, आठ दिवसातच केले कामावरून कमी

विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात शिक्षक भरती करण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांनी पंधरा दिवसांपूर्वी घेतला होता ...

डी. एड, बी. एड बेरोजगारांना शाळांमध्ये सामावून घेण्याची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे करणार - नितेश राणे  - Marathi News | D. Ed, B. Ed will request the Deputy Chief Minister to accommodate the unemployed in schools - Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :डी. एड, बी. एड बेरोजगारांना शाळांमध्ये सामावून घेण्याची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे करणार - नितेश राणे 

कणकवली : डी. एड. व बी. एड. बेरोजगार उमेदवारांना जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षण सेवक म्हणून संधी देण्यात यावी, अशी मागणी ... ...