दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती. Read More
Healthy snacks to lose belly fat: Fat loss diet snacks for busy schedule: आपल्याला आपली ३२ ची कंबर २८ करायची असेल, तर या अरबट-चरबट खाण्याला निरोगी पर्यायांनी बदलणे आवश्यक आहे. ...
Tamannaah Bhatia trainer advice to avoid masala dosa for weight loss : masala dosa for weight loss : avoid masala dosa for weight loss वजन कमी करायचंय? मग 'या' कारणासाठी मसाला डोसा टाळा; सेलिब्रिटी ट्रेनर सिद्धार्थ सिंह यांनी सांगितलं खरं कारण... ...
तमन्ना आणि विजय या दोघांनीही अधिकृतपणे ब्रेकअपवर कधी जाहीरपणे सांगितलं नसलं तरीही विजय वर्माने ब्रेकअपबद्दल प्रथमच आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. काय म्हणाला विजय? ...