लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तमन्ना भाटिया

तमन्ना भाटिया

Tamannaah bhatia, Latest Marathi News

दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या  पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती.
Read More
तमन्ना भाटिया म्हणते, वाईट दिवस-वाईट माणसं अनेक गोष्टी शिकवतात, आपण मात्र विसरु नये की.. - Marathi News | Tamannah Bhatia reveal how to find happiness from negative things | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तमन्ना भाटिया म्हणते, वाईट दिवस-वाईट माणसं अनेक गोष्टी शिकवतात, आपण मात्र विसरु नये की..

Tamannah Bhatia reveal how to find happiness from negative things : तमन्ना भाटिया म्हणते वाईट घडलं की आपण नकारात्मक बाजू पाहतो, पण त्यातले धडेही फार महत्त्वाच ...

Tamannaah Bhatia : "आई होण्याची, मूल होण्याची खूप भीती वाटते..."; असं का म्हणाली तमन्ना भाटिया? - Marathi News | tamannaah bhatia revealed scared to have kids after dont want to become mother after marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"आई होण्याची, मूल होण्याची खूप भीती वाटते..."; असं का म्हणाली तमन्ना भाटिया?

Tamannaah Bhatia : अभिनेत्रीने अलीकडेच राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. ...

Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचं दोन वेळा झालंय ब्रेकअप, रिलेशनशिपमधील Red Flag वर केलं भाष्य; म्हणाली... - Marathi News | Tamannaah Bhatia had heartbreak twice talks about red flag in relationship | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तमन्ना भाटियाचं दोन वेळा झालंय ब्रेकअप, रिलेशनशिपमधील Red Flag वर केलं भाष्य; म्हणाली...

तमन्ना भाटियाचं नाव सध्या विजय वर्मासोबत जोडलं जात आहे. ...

तमन्ना भाटियाने डिलीट केले राधाच्या रुपातील ते Photos, समोर आलं खरं कारण - Marathi News | Tamannaah Bhatia deleted photoshoot which she done for gokulashtami where she bacame Radha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तमन्ना भाटियाने डिलीट केले राधाच्या रुपातील ते Photos, समोर आलं खरं कारण

गोकुळाष्टमीला 'राधा' च्या रुपातील केलेलं फोटोशूट तमन्नाने का केलं डिलीट? ...

बॉलिवूडमध्ये एकही हिट चित्रपट नाही; 'ही' अभिनेत्री आता एका गाण्यासाठी घेते १ कोटी - Marathi News | tamannaah bhatia net worth first indian actress part of rs 1000 crore film | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये एकही हिट चित्रपट नाही; 'ही' अभिनेत्री आता एका गाण्यासाठी घेते १ कोटी

अभिनेत्रीने वयाच्या १६ व्या वर्षी पदार्पण केलं आहे. ...

राधा प्रेम रंगी रंगली... तमन्ना भाटियाचं साजरं रुप, जन्माष्टमीच्या आधी खास फोटोशूट - Marathi News | Tamannaah Bhatia special photo shoot For Janmashtami 2024 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राधा प्रेम रंगी रंगली... तमन्ना भाटियाचं साजरं रुप, जन्माष्टमीच्या आधी खास फोटोशूट

जन्माष्टमी जवळ येताच तमन्ना राधासारखी सजली. तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. ...

तमन्ना मिल्की ग्लोसाठी रोज सकाळी चेहऱ्यावर लावते लाळ; त्याने खरेच स्किन चमकते का? वाचा.. - Marathi News | Tamannaah Bhatia applies ‘morning saliva’ to cure skin problems | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तमन्ना मिल्की ग्लोसाठी रोज सकाळी चेहऱ्यावर लावते लाळ; त्याने खरेच स्किन चमकते का? वाचा..

Tamannaah Bhatia applies ‘morning saliva’ to cure skin problems : सकाळच्या शिळ्या लाळेचे फायदे अनेक; पोटाच्या समस्या होतील दूर - स्किनही करेल ग्लो ...

Video: तमन्ना भाटियाच्या अदांवर 'चंदेरी'वासी फिदा! 'स्त्री २' मधलं 'आज की रात' हे अफलातून गाणं रिलीज - Marathi News | stree 2 movie first song aaj ki raat release starring tamannah bhatia shraddha kapoor rajkumar rao | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: तमन्ना भाटियाच्या अदांवर 'चंदेरी'वासी फिदा! 'स्त्री २' मधलं 'आज की रात' हे अफलातून गाणं रिलीज

तमन्ना भाटियावर चित्रित झालेलं 'स्त्री २' मधलं पहिलं गाणं रिलीज. या गाण्यात तमन्नाचा भन्नाट नृत्याविष्कार दिसतोय (tamannah bhatia, stree 2) ...