lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तमन्ना भाटिया

तमन्ना भाटिया, फोटो

Tamannaah bhatia, Latest Marathi News

दक्षिणेच्या दिग्दर्शकांसोबत काम करण्यापूर्वी तमन्नाने वयाच्या अवघ्या  पंधराव्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ या बॉलिवुड सिनेमातून अभिनयात पदार्पण केले होते. 2005 मध्ये तिने 'श्री' सिनेमातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. बाहुबली. एस. एस. राजमौली यांच्या या सिनेमात तमन्नाने अभिनेता प्रभासच्या प्रेयसीची म्हणजेच अवंतिका ही भूमिका साकारली होती.
Read More
सौंदर्य म्हणजे हेच! तमन्ना भाटियाचं फोटोशूट पाहून चाहते फिदा - Marathi News | Tamannah bhatia hot and bold photoshoot viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सौंदर्य म्हणजे हेच! तमन्ना भाटियाचं फोटोशूट पाहून चाहते फिदा

तमन्ना भाटियाचं नवीन फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय ...

गळ्यात फुलांचा हार, कपाळी टिळा; लग्नाच्या चर्चांदरम्यान तमन्ना भाटियाचा मंदिरातील फोटो व्हायरल - Marathi News | Garland of flowers around the neck, forehead tila; Tamannaah Bhatia's temple photo goes viral amid marriage talks | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गळ्यात फुलांचा हार, कपाळी टिळा; लग्नाच्या चर्चांदरम्यान तमन्ना भाटियाचा मंदिरातील फोटो व्हायरल

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी प्रेमाची कबुली दिल्यानंतर त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. दरम्यान आता तमन्नाने कुटुंबासह कामाख्या मंदिराला भेट दिली आहे. ...

यंदा कर्तव्य आहे! रश्मिका, तमन्ना ते जान्हवी कपूर अडकणार लग्नबंधनात? - Marathi News | Rashmika, Tamannaah to Janhvi Kapoor Here's a list of Bollywood celebrities who might get married in 2024 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :यंदा कर्तव्य आहे! रश्मिका, तमन्ना ते जान्हवी कपूर अडकणार लग्नबंधनात?

यंदा अनेक अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

ब्लॅक ड्रेसमध्ये ग्लॅमरस लूक, तमन्ना भाटियाच्या सौंदर्यांने चाहते घायाळ - Marathi News | Actress Tamannaah Bhatia Shares Her photos on Instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ब्लॅक ड्रेसमध्ये ग्लॅमरस लूक, तमन्ना भाटियाच्या सौंदर्यांने चाहते घायाळ

तमन्ना भाटियाच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ ...

सस्पेन्स ते थ्रिलरने भरपूर 'हे' गाजलेले चित्रपट अन् वेब सीरिज! OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता - Marathi News | must Watch Suspense to Thriller web series and movies | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सस्पेन्स ते थ्रिलरने भरपूर 'हे' गाजलेले चित्रपट अन् वेब सीरिज

ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या या वेब सीरिज आणि चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात. ...

मालदीवच्या समुद्रकिनारी तमन्नाच्या अदा! बॉयफ्रेंड विजय वर्मासोबत घेतला सुट्ट्यांचा आनंद - Marathi News | actress tamannah bhatia maldives vacation photos with rumoured boyfriend tamannah bhatia | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मालदीवच्या समुद्रकिनारी तमन्नाच्या अदा! बॉयफ्रेंड विजय वर्मासोबत घेतला सुट्ट्यांचा आनंद

तमन्ना भाटियाच्या मालदिव्ह्जमधील फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ ...

'No Kissing' सीन म्हणणारी तमन्ना या कारणासाठी 'लस्ट स्टोरीज २'मध्ये इंटिमेट सीन्ससाठी झाली तयार - Marathi News | Tamannaah, who says 'No Kissing' scene, is ready for intimate scenes in 'Lust Stories 2' for this reason. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'No Kissing' सीन म्हणणारी तमन्ना या कारणासाठी 'लस्ट स्टोरीज २'मध्ये इंटिमेट सीन्ससाठी झाली तयार

Tamannaah Bhatia : बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया खासगी आणि प्रोफेशनल अशा दोन्ही गोष्टींमुळे चर्चेत आहे. ...

तमन्ना भाटिया अखेर इंटिमेट सीनबद्दल बोललीच, म्हणाली- "त्या अभिनेत्याने मला खूप..." - Marathi News | Tamanna Bhatia finally spoke about the intimate scene says he made me very comfortable | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तमन्ना भाटिया अखेर इंटिमेट सीनबद्दल बोललीच, म्हणाली- "त्या अभिनेत्याने मला खूप..."

Lust Stories 2 Tamanna Bhatia ...