सिन्नर तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने गोंदे, दापूर व खंबाळे परिसरात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे. पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ भाबड यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन देण्यात आले. ...
तलाठ्याचे ग्रामस्थांशी वर्तन अत्यंत अरेरावीचे आहेच, शिवाय तो याच परिसरात नातेवाइकाला हाताशी धरून वाळूचा उपसाही करत असल्याची लेखी तक्रार नाझरे क. प. ग्रामपंचायतीने पुरंदरच्या तहसीलदारांना दिली आहे. ...
मतदार पुनरीक्षणच्या कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरुन शुक्रवारी ७ बीएलओ,(बुथ लेवल अधिकारी) आणि एका पर्यवेक्षकावर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
आर्णी येथील अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद नेर शहरात उमटले. येथील जैन नवयुवक संघ व सर्वपक्षीयांच्यावतीने मोटरसायकल निषेध रॅली काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. शहरातील मुख्य मार्गावरून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. ...
आखीव पत्रिकेच्या मागणीसाठी बुधवारी शहरातील नागरिकांचा मोर्चा तहसीलवर धडकला. नायब तहसीलदारांनी बाहेर येऊन निवेदन स्वीकारल्याने नागरिकांचा रोष शांत झाला. ...
पुरवठा विभागाने दिलेल्या रॉकेलच्या वितरणात अनियमितता केल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील ८७ किरकोळ केरोसीन परवानाधारक दोषी आढळले असून, त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली़ ...
पुरवठा विभागाने दिलेल्या रॉकेलच्या वितरणात अनियमितता केल्या प्रकरणी जिंतूर तालुक्यातील ८७ किरकोळ केरोसीन परवानाधारक दोषी आढळले असून, त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली़ ...