महसूल प्रशासनाने जाहीर केलेली पैसेवारी ही चुकीची असून ती दुरुस्त करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने आज तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडण्यात आला. ...
खुर्ची अनेकांना सोडवत नाही. त्यात राजकारणी माणूस असेल तर तो सबंध आयुष्य खुर्चीसाठी प्रयत्नशील असतो. गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत अनेक जण खुर्चीसाठी सारी प्रतिष्ठा पणाला लावतात. परंतु सेलू येथील तहसील कार्यालयात रंगलेला खुर्चीचा खे ...
भारतीय जनता पक्षाने निवडणूकीपूर्वी सत्ता आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करू, असे आश्वासन दिले होते. केंद्रात अन् राज्यात दोन्ही ठिकाणी सत्ता येऊनही अद्याप वेगळे विदर्भ राज्य न दिल्याने ............ ...
पदभरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले महापरीक्षा पोर्टल विद्यार्थ्यांसाठी नुकसानकारक ठरत आहे. सदर पोर्टल रद्द करावे, ही मागणी घेऊन विद्यार्थ्यांनी नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार यांना निवेदन सादर केले. ...
सतत तीन वर्षापेक्षा अधिक काळापासून खामखुर्रा येथील तलाठी साझ्यांला कायम स्वरुपी तलाठी नसल्याने विद्यार्थी, शेतकरी, शेतमजुरांची कामे खोळंबली आहेत. कोतवालाचे पद सुद्धा रिक्त आहे. ...