T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्याFOLLOW
T20 world cup, Latest Marathi News
T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे. Read More
T20 World Cup 2026: पाकिस्तान संघ पोकळ धमक्या देत असला तरी तो भारताच्या यजमानपदाखाली दि. ७ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या आयसीसी टी-२० विश्वषचकात निश्चितपणे खेळणार आहे. त्यासाठी दि. २ फेब्रुवारी रोजी हा संघ कोलंबोकडे प्रस्थान करेल. ...
T20 World Cup 2026: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या भविष्याबद्दल सध्या सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर टीका होत असतानाच, २०२६ च्या टी-२० विश्वचषकानंतर गंभीरला हटवले जाणार अशा ...
Ind Vs NZ 4th T20: फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजीत वर्चस्व गाजविणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध पाचपैकी सलग तीन विजयांसह मालिका खिशात घातली; त्याच वेळी आज बुधवारी होणाऱ्या चौथ्या लढतीत फिरकी गोलंदाजांकडून टीम इंडियाला मोठ्या अपेक्षा आहेत. ...