लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
Virat Kohli Video: मॅच फिनिश करण्यापासून ते फिल्डिंगपर्यंत...! आयसीसीने किंग कोहलीला ठोकला 'सलाम' - Marathi News | From finishing the match to fielding, the ICC has shared a video of Virat Kohli's performance and praised him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅच फिनिश करण्यापासून ते फिल्डिंगपर्यंत...! आयसीसीने किंग कोहलीला ठोकला 'सलाम'

भारतीय संघाचा स्टार विराट कोहली ट्वेंटी-20 विश्वचषकात शानदार लयमध्ये पाहायला मिळाला. ...

१४७ चेंडूत ठोकल्या ३४५ धावा, मारले २५ षटकार... गोलंदाजांची केली तुफान धुलाई - Marathi News | Star bastman Kieron Pollard countrymate Nicholas Pooran smashed 345 runs in T10 league most runs wickets deccan gladiators stats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१४७ चेंडूत ठोकल्या ३४५ धावा, मारले २५ षटकार... गोलंदाजांची केली तुफान धुलाई

कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करत संघाला मिळवून दिलं स्पर्धेचे विजेतेपद ...

Haris Rauf On Virat Kohli: विराट कोहलीने मारलेल्या षटकाराच्या धक्क्यातून हॅरीस रौफ अजूनही बाहेर पडलेला नाही, म्हणाला... - Marathi News |  Haris Rauf praises Virat Kohli 2 sixes against Pakistan in T20 World Cup 2022  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटने मारलेल्या षटकाराच्या धक्क्यातून हॅरीस रौफ अजूनही बाहेर पडलेला नाही, म्हणाला...

23 ऑक्टोबर 2022 रोजी ट्वेंटी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ऐतिहासिक सामना पार पडला. ...

Virat Kohli Tweet : विराट कोहलीने पाकिस्तानच्या जखमेवर चोळले मीठ; भारतीयांसाठी केले खास ट्विट - Marathi News | "Never Felt Energy Like That": Indian Batter Virat Kohli Reminisces About Knock vs Pakistan In T20 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने पाकिस्तानच्या जखमेवर चोळले मीठ; भारतीयांसाठी केले खास ट्विट

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय चाहत्यांना अपेक्षित निकाल टीम इंडियाला मिळवता आला नाही. इंग्लंडकडून उपांत्य फेरीत भारताला हार मानावी लागली. ...

BCCI ने आणखी एक विकेट काढली! राहुल द्रविडने निवडलेल्या खास माणसाच्या करारात केली नाही वाढ - Marathi News | The BCCI will not be renewing India's mental conditioning coach Paddy Upton's contract. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ने आणखी एक विकेट काढली! राहुल द्रविडने निवडलेल्या माणसाच्या करारात केली नाही वाढ

BCCI on CLEAN UP mission - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागल्यानंतर BCCI ने क्लिन अप मोहीम हाती घेतली आहे. ...

Dinesh Karthik ला चाहूल लागली, निवृत्तीची घोषणा केली? इस्टाग्रामवरील पोस्टची जोरदार चर्चा - Marathi News | 'Thank You to All My Fellow Players...': Indian wicketkeeper-batter Dinesh Karthik Shares Mysterious Instagram Post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिनेश कार्तिकला चाहूल लागली, निवृत्तीची घोषणा केली? इस्टाग्रामवरील पोस्टची जोरदार चर्चा

भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik Retirment?) याने दमदार कामगिरी करून टीम इंडियात पुनरागन केले. ...

Mike Hussey: व्यस्त वेळापत्रकामुळेच प्रेक्षकांनी क्रिकेटकडे फिरवली पाठ, माईक हसीचा दावा! - Marathi News | There's so Much Cricket thats why Poor Crowd Attendance During Australia's Clean Sweep of England said that Mike Husseyy   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :व्यस्त वेळापत्रकामुळेच प्रेक्षकांनी क्रिकेटकडे फिरवली पाठ, माईक हसीचा दावा!

अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिका पार पडली. ...

Venkatesh Iyer: "मला तिथं जायचं होतं पण ते माझ्या हातात नाही", विश्वचषकात संधी न मिळाल्याने अय्यरने व्यक्त केली नाराजी - Marathi News | Venkatesh Iyer has expressed his displeasure over not getting the Indian team place for the T20 World Cup 2022 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"मला तिथं जायचं होतं पण ते माझ्या हातात नाही", संघात संधी न मिळाल्याने अय्यर नाराज

भारतीय संघाचा युवा खेळाडू व्यंकटेश अय्यरने भारताच्या विश्वचषकाच्या संघात स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. ...