लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या नको - झहीर खान  - Marathi News | former cricketer Zaheer Khan backs Rohit Sharma as the captain at the 2024 T20 World Cup not hardik pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्या नको - झहीर खान 

विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन होण्याचे टीम इंडियाचे स्वप्न अधुरे राहिले. ...

झिम्बाब्वेचा 'सिकंदर'! पंजाबने रिटेन केले अन् ट्वेंटी-२० मध्ये हॅटट्रिक घेऊन रचला इतिहास, VIDEO - Marathi News |  Rwanda vs Zimbabwe Sikandar Raza has become the first Zimbabwean man to pick up a hat-trick in T20Is, watch  here video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाब्वेचा 'सिकंदर'! पंजाब किंग्सने रिटेन केले; आता हॅटट्रिक घेऊन रचला इतिहास

ICC Mens T20 World Cup Africa Region Qualifier 2023 : झिम्बाब्वेच्या सिकंदर  रझाने हॅटट्रिक घेऊन इतिहास रचला आहे.  ...

भारत 2024 च्या टी-20 विश्वचषक विजेतेपदाचा मोठा दावेदार, पण... रवी शास्त्रींचं सूचक विधान - Marathi News | India is a big contender for the 2024 T20 World Cup title, but... Ravi Shastri's suggestive statement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत 2024 च्या टी-20 विश्वचषक विजेतेपदाचा मोठा दावेदार, पण... रवी शास्त्रींचं सूचक विधान

ICC T20 World Cup 2024: भारतीय संघ २०२४ च्या टी-२० विश्वचषकात जेतेपदाचा मोठा दावेदार असून चॅम्पियन बनण्यासाठी या संघाला बाद फेरीचे अखेरचे दोन सामने जिंकावेच लागतील, असे मत माजी मुख्य कोच रवी शास्त्री यांनी सोमवारी व्यक्त केले. ...

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीसाठी टीम इंडियाकडे फक्त ११ सामने; आयपीएल २०२४ वर सर्व मदार - Marathi News | The road to T20 World Cup 2024 begins today for India, they have 11 matches ahead of the mega event, all depend on IPL 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीसाठी टीम इंडियाकडे फक्त ११ सामने; आयपीएल २०२४ वर सर्व मदार

२०२४ मध्ये ४ ते ३० जून या कालावधीत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होणार आहे.  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४  चे यजमानपद वेस्ट इंडीज आणि अमेरिका यांना मिळालेले आहे.   ...

२ वर्ल्ड कप जिंकणाऱ्या खेळाडूवर ६ वर्षांची बंदी, ICCच्या निर्णयाने आता क्रिकेट खेळू नाही शकणार - Marathi News | Marlon Samuels has been banned from all forms of cricket for six years after breaching the Emirates Cricket Board (ECB) Anti-Corruption Code. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२ वर्ल्ड कप जिंकणाऱ्या खेळाडूवर ६ वर्षांची बंदी, ICCच्या निर्णयाने आता क्रिकेट खेळू नाही शकणार

ऑस्ट्रेलियाने यजमान भारतीय संघाला पराभूत करून सहाव्यांदा वन डे वर्ल्ड कप उंचावला... हा वर्ल्ड कप संपल्यानंतर ४ दिवसातच आयसीसीने मोठा निर्णय घेतला ...

टी-20 साठी भारताने जाहीर केला संघ, सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी - Marathi News | India announces squad for T20, Suryakumar Yadav to captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-20 साठी भारताने जाहीर केला संघ, सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी

वर्ल्ड कप खेळलेल्या बहुतांश सीनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. ...

मी अजूनही पाकिस्तानसाठी खेळू शकतो, मला गेलचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडायचा आहे - मलिक - Marathi News | shoaib malik said, I can still play for Pakistan, I want to break Chris Gayle's record of most runs in the T20s | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"मी अजूनही पाकिस्तानसाठी खेळू शकतो, मला ख्रिस गेलचा विक्रम मोडायचा आहे"

shoaib malik on 2024 world cup : पाकिस्तानचे माजी खेळाडू कर्णधार बाबर आझमसह आपल्या संघातील खेळाडूंना लक्ष्य करत आहेत. ...

२००७मध्ये जोगिंदरला शेवटचे षटक देण्याचा निर्णय MS Dhoni चा नव्हता - युवराज सिंग - Marathi News | “Not MS Dhoni but Harbhajan Singh suggested Joginder sharma ’s name for the final over in the 2007 T20 World Cup final”: Yuvraj Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२००७मध्ये जोगिंदरला शेवटचे षटक देण्याचा निर्णय MS Dhoni चा नव्हता - युवराज सिंग

भारत-पाकिस्तान यांच्यातली २००७ मधील ट्वेंटी-२० फायनल आजही सर्वांच्या लक्षात आहे. ...