लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६

T20 World Cup 2026 Latest news | ट्वेंटी-20 वर्ल्ड कप २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

T20 world cup, Latest Marathi News

T20 World Cup 2026: आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारी ते ८ मार्च  २०२६ या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. भारत-श्रीलंका यांच्या यजमानपदाखाली रंगणाऱ्या दहाव्या हंगामातील स्पर्धेत एकूण २० संघांचा सहभाग आहे.
Read More
SL vs ENG : 'विल पॉवर'च्या जोरावर इंग्लंडचा विक्रमी विजय! यजमान श्रीलंकेचा संघ शंभरीच्या आत आटोपला - Marathi News | SL vs ENG ICC T20 World Cup 2026 Co Hosts All Out On 95 Runs Will Jacks Stars As England Rout Sri Lanka In Super 8 Opener | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SL vs ENG : 'विल पॉवर'च्या जोरावर इंग्लंडचा विक्रमी विजय! यजमान श्रीलंकेचा संघ शंभरीच्या आत आटोपला

इंग्लंडच्या संघाने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध मिळवलेला हा सलग १२ वा विजय ठरला.  ...

ENG vs SL : वेल्लालागेच्या फिरकीसह तीक्षणाची 'तीरंदाजी'! सॉल्टच्या फिफ्टीनंतर कोलमडली इंग्लंडची फलंदाजी - Marathi News | T20 World Cup 2026 Super 8 Philip Salt Fifty But England Poor Batting Show vs Sri Lanka Dunith Wellalage Maheesh Theekshana Shine | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेल्लालागेच्या फिरकीसह तीक्षणाची 'तीरंदाजी'! सॉल्टच्या फिफ्टीनंतर कोलमडली इंग्लंडची फलंदाजी

सलामीवीर फिल सॉल्टनं अर्धशतकी खेळी साकरली. पण... ...

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सख्खे भाऊ आमने-सामने येणार; दोघांची प्रतिष्ठा पणाला - Marathi News | IND vs SA T20: Two brothers will come face to face in the India vs South Africa match; Whose side will be stronger? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सख्खे भाऊ आमने-सामने येणार; दोघांची प्रतिष्ठा पणाला

IND vs SA T20 : आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा दक्षिण आफ्रिकेशी सामना होणार आहे. ...

NZ vs PAK : सुपर ८ मधील पहिल्या सामन्यावर पावसानं फेरलं पाणी! पाक-न्यूझीलंडचं सेमीचं गणित बिघडणार? - Marathi News | NZ vs PAK ICC T20 World Cup 2026 Super 8 New Zealand Pakistan Share Points After Abandoned Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :NZ vs PAK : सुपर ८ मधील पहिल्या सामन्यावर पावसानं फेरलं पाणी! पाक-न्यूझीलंडचं सेमीचं गणित बिघडणार?

पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंग घेतली, पण स्ट्राईक पावसाने घेतलं अन् शेवटी सामना रद्द करण्याची वेळ आली. ...

ICC Rain-Affected Matches Rules Explained : पावसाची बॅटिंग अन् प्रत्येकी ५ षटकांचा गेम! समजून घ्या 'हा' नियम - Marathi News | T20 World Cup Super 8 ICC Rules for Rain Affected Matches Minimum Of 5 Overs Per Side Required For A Result Explained | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Rain-Affected Matches Rules : पावसाची बॅटिंग अन् प्रत्येकी ५ षटकांचा गेम! समजून घ्या 'हा' नियम

इथं जाणून घेऊयात सुपर ८ च्या लढतीत पावसाचा व्यत्यय आल्यास ICC चा नियम काय सांगतो? यासंदर्भातील सविस्तर माहिती  ...

T20 World Cup स्पर्धेत कसा आहे IND vs SA यांच्यातील Head To Head Record? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IND vs SA Head To Head Record In T20 World Cup History Played 7 Matches And Won 5 By Indian Team India vs South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup स्पर्धेत कसा आहे IND vs SA यांच्यातील Head To Head Record? जाणून घ्या सविस्तर

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत किती सामने खेळवण्यात आले? यात कोण भारी ठरले? यासंदर्भातील खास रेकॉर्ड ...

कर्णधार असावा तर असा...! अभिषेक शर्मावर टीका करणाऱ्यांना सूर्यानं झापलं, म्हणाला... - Marathi News | Suryakumar Yadav issues warning to opponents after Abhishek Sharma T20 World Cup 2026 struggle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्णधार असावा तर असा...! अभिषेक शर्मावर टीका करणाऱ्यांना सूर्यानं झापलं, म्हणाला...

Suryakumar Yadav on Abhishek Sharma: भारतीय क्रिकेटचा उगवता तारा अभिषेक शर्मासाठी यंदाचा टी-२० विश्वचषक एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरला आहे. ...

IND vs SA : सलग तीन वेळा भोपळा! अभिषेकचा प्लेइंग इलेव्हनमधून पत्ता कट होणार? कोचनं दिलं स्पष्ट उत्तर - Marathi News | IND vs SA Morne Morkel On Abhishek Sharma Ahead Of India vs South Africa ICC T20 World Cup 2026 Super 8 Matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA : सलग तीन वेळा भोपळा! अभिषेकचा प्लेइंग इलेव्हनमधून पत्ता कट होणार? कोचनं दिलं स्पष्ट उत्तर

तीन सामन्यात झिरो ठरलेला अभिषेक शर्मा सुपर ८ मध्ये हिरो ठरणार का? ...