लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टी-20 क्रिकेट

टी-20 क्रिकेट

T20 cricket, Latest Marathi News

ICC Men's T20I team of the year 2021: आयसीसीच्या सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघात एकही भारतीय नाही; बाबर आजमला बनवले कर्णधार - Marathi News | ICC Men's T20I team of the year 2021: No Indian player, Babar Azam will lead the team, know XI players | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसीनं जाहीर केला २०२१ मधील सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघ; पाकिस्तानचे वर्चस्व

ICC Men's T20I team of the year 2021: आयसीसीनं बुधवारी २०२१ वर्षातील सर्वोत्तम ट्वेंटी-२० संघ जाहीर केला. त्यांच्या या संघात एकाही भारतीयाला स्थान पटकावता आलेले नाही. विशेष ...

न्यूझीलंडच्या फलंदाजाची आतषबाजी, २२ चेंडूंत चोपल्या ११० धावा; मोडला बाबर आजमनचा वर्ल्ड रिकॉर्ड  - Marathi News | Record-breaking Michael Bracewell century sees Wellington pull off Super Smash heist against Central Districts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडच्या फलंदाजाची आतषबाजी, २२ चेंडूंत चोपल्या ११० धावा; मोडला बाबर आजमनचा वर्ल्ड रिकॉर्ड 

Michael Bracewell smashes record books : न्यूझीलंडच्या स्थानिक ट्वेंटी-२०लीग सुपर स्मॅश स्पर्धेत वर्ल्ड रिकॉर्डची नोंद झाली. ...

पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्यापासून दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानं खेळाडूंना रोखलं; मोठं कारण समोर आलं - Marathi News | Cricket South Africa have decided not to give NOC’s to South African players to play in the Pakistan Super League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्यापासून खेळाडूंना रोखलं

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाशी करारबद्ध असलेल्या खेळाडूंना आता पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( Pakistan Super League) खेळता येणार नाही. ...

BBL : ऑस्ट्रेलियाचा डॅनिएल सॅम्स ९ व्या षटकात फलंदाजीला आला अन् नाबाद ९८ धावा कुटल्या, ७६ धावा अवघ्या १५ चेंडूंत जोडल्या - Marathi News | Daniel Sams, came in the 9th over and smashed unbeaten 98 runs from just 44 balls including 6 fours and 8 sixes in BBL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाच्या डॅनिएल सॅम्सची तुफान फटकेबाजी; १५ चेंडूंत चोपल्या ७६ धावा चोपल्या अन् विकेटही घेतली

Big Bash League : बिग बॅश लीगमध्ये शनिवारी वादळी खेळी पाहायला मिळाली. सिडनी थंडर्स विरुद्ध मेलबर्न रेनेगेड्स यांच्यातला सामना एकतर्फी झाला ...

New ICC Penalty Rules in T20Is: सामन्यात षटकांची गती कमी असेल तर याद राखा! ICC नियमांत केला महत्त्वाचा बदल - Marathi News | ICC changes rules T20Is Slow overrate one fielder less outside 30 yard circle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 सामन्यात षटकांची गती कमी असेल तर याद राखा! ICC नियमांत केला महत्त्वाचा बदल

आतापर्यंत षटकांची गती कमी राखल्यास सामना संपल्यानंतर दंडात्मक कारवाई केली जात होती, पण आता... ...

BBL : पाकिस्तानच्या १९ वर्षीय गोलंदाजाचा पराक्रम, पदार्पणात पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेत नोंदवला विक्रम, Video - Marathi News | Pakistan bowler Mohammad Hasnain becoming the first bowler in BBL history to take three wickets in their first over in the competition, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BBL : पाकिस्तानच्या १९ वर्षीय गोलंदाजाचा पराक्रम, पदार्पणात पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेत नोंदवला विक्रम, Video

BBLच्या इतिहासात पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. ...

Video: ट्रेंट बोल्टचा धमाका! एकाच चेंडूत सहा धावा हव्या असतानाच लगावला उत्तुंग षटकार! - Marathi News | Trent Boult hits last ball six to win thriller cricket match in t20 tournament Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एका चेंडूत ६ धावांची होती गरज, नेमका त्याच वेळी ट्रेंट बोल्टने लगावला सिक्सर.. पाहा व्हिडीओ

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हा भेदक यॉर्कर टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण नुकत्याच झालेल्या एका सामन्यात त्याने बॅटने संघाला विजय मिळवून दिला. ...

विराट, रोहितला टी२० संघात जागा नाही; पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने निवडली टीम - Marathi News | Virat Kohli Rohit Sharma have no place in T20 squad selected by former Pakistan cricketer Danish Kaneria | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, रोहितला T20 संघातून मिळाला डच्चू; तुम्ही पाहिलात का पूर्ण संघ?

संघात टीम इंडियातील चार खेळाडूंना स्थान मिळाले आहे. पण अनेक बड्या नावांचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. ...